आवृत्ती , पुणे

अध्यात्माच्या मार्गावर प्रशंसा हे वीष – प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.

भाविकांच्या उदंड प्रतिसादात रंगला महावीर गाथेचा तिसरा दिवस महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : अध्यात्माच्या मार्गावर निंदा नाही तर प्रशंसा हे वीष आहे. कारण तिथेच अहंकार पुन्हा जागा होत असतो. जो प्रशंसेचे वीष पचवू शकतो तोच भगवान होऊ शकतो, असे प्रतिपादन घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म.सा. यांनी केले. गोयल गार्डन येथे आयोजित … Read more

महावीर समजून घेणे हीच परिवर्तनाची यात्रा : प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.

‘महावीरगाथा’चे दुसरे पुष्प अलोट गर्दीत संपन्न महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : भगवान महावीरांना समजून घेणे हीच परिवर्तनाची यात्रा आहे. जो महावीरांचा शोध घेऊ शकेल तो स्वतः महावीर बनू शकतो. महावीरांची कथा ही घाबरून जगणाऱ्यांची नाही तर वीर, शूरांची कथा आहे, असे उद्गार घोर तपस्वी प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांनी काढले. गोयल … Read more

कलशारोहण सोहळ्यानिमित्त आठ जोडप्यांच्या हस्ते कलश, मूर्तीची महापूजा

पारगाव : पारगाव येथे कलशारोहण सोहळ्यानिमित्त आठ जोडप्यांच्या हस्ते कलश, मूर्तीची महापूजा करण्यात आली. महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अनिल डुंगरवाल पारगाव येथील काही तरुणांनी पुढाकार घेत हाती घेतलेले महादेव मंदिराचे काम आता पूर्ण झाले असून, सोमवारी या मंदिराचा कलशारोहणाचा सोहळा, तसेच गणपती व नंदी यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या सोहळ्याची सुरुवात रविवारी आठ … Read more

जीवन सफलता के लिए ज्ञान प्राप्त करे – प. पू. आचार्य श्री विशुद्धसागरजी महाराज

पुणे में आचार्य और उनके संघ का भव्य स्वागत महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : दुर्घटनाओं को रोकने के लिए रोडब्लॉक बनाए जाते हैं, उसी प्रकार हमें अपने जीवन में भी दुर्घटनाओं से बचने के लिए गुरु करना चाहिए। गुरु के बिना हमारा जीवन पूर्ण नहीं हो सकता। जीवन का ज्ञान विशुद्धि के … Read more

हेल्थ क्लबतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : येथील फ्रेंड्स बहुद्देशीय संस्था संचालित हेल्थ क्लबच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम बार्शी टेक्सटाईल मिलच्या पॅवेलीयन मैदानावर पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून झाली. … Read more

तर आतंकवादी जन्माला येणार नाहीत: प.पू.प्रवीणऋषीजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : ज्यांना अनेक दुश्मन होते,मात्र ते कोणाचेच दुश्मन नव्हते ते म्हणजे तीर्थंकर महावीर. तीर्थंकर महावीरांनी त्यांना त्रास देणाऱ्याला देखील स्वर्गात स्थान दिले. क्षमा करणे हा एक सिद्धांत जरी जगाने पाळला तरी या जगात आतंकवादी जन्माला येणार नाहीत. असे आपल्या व्याख्यानातून बोलताना उपाध्याय प. पु .प्रवीणऋषीजी म.सा. यांनी सांगितले. … Read more

जिल्ह्यात रविवारी मद्य विक्री दुकाने बंद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त जिल्ह्यात सार्वजनिक शांतता राखणे आवश्यक असल्याने रविवारी, १४ एप्रिल रोजी सोलापूर महानगरपालिका हद्द वगळून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी मद्य विक्री दुकाने तसेच ताडी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद निर्गमित केले आहेत. रविवारी, २१ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती … Read more

संगीता बर्वे, अ. ल. देशमुख यांना उत्कृष्ट कर्तृत्व गौरव पुरस्कार जाहीर

इंद्रायणी पाटील, प्रभाकर भोसले, प्रतिभा चंद्रन हेदेखील मानकरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आचार्य कै. डाॅ. माधव पोतदार यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्ताने देण्यात येणारे २०२४ सालचे ‘उत्कृष्ट कर्तृत्व गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या संगीता बर्वे, शिक्षण क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल डाॅ. अ. … Read more

सीमावर्ती भागात अवैध दारूवर कठोर कारवाई करणार

उपायुक्त सागर धोमकर यांचे आदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : निवडणूक काळात सोलापूर जिल्ह्यात कर्नाटक राज्यातून कोणत्याही प्रकारे अवैध दारू येणार नाही व येथून कर्नाटक राज्यात जाणार नाही यासाठी दोन्ही राज्यातील उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी परस्परांत समन्वय ठेवून आंतरराज्य मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची दोन्ही बाजूकडील चेक पोस्टवर कसून चौकशी … Read more

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासाठी चोख बंदोबस्त ठेवा

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : सोलापूर व माढा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयासाठी चोख बंदोबस्त ठेवावा असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर, माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक १२ ते १९ एप्रिल २०२४ या कालावधीत उमेदवारी अर्ज देणे व स्वीकारले जाणार आहेत. … Read more