काँग्रेस नेते अभय छाजेड यांच्या गाडीला अपघात
चालकासह अभय छाजेड जखमी : पिरंगुट घाटात चालकाचे सुटले नियंत्रण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पौड हून पुण्याकडे येत असताना कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने पिरंगुट घाटात डोंगराच्या कड्याला जोरदार धडक दिली. या अपघातात काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड व त्यांच्या कारचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. हा अपघात … Read more