२२ पोलीस अधिकारी व अंमलदारांना पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर
अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे : पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांचा समावेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्याच्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या सेवाकालातील प्रशंसनीय कार्यासाठी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे आणि … Read more