HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
महावीर जयंतीनिमित्त जैन सामुदायिक उत्सव समितीचा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुण्यात महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नाट्य व नृत्याच्या माध्यमातून भगवान महावीरांच्या जीवनातील २७ भवांचा अद्भुत प्रवास सादर करण्यात आला. तीर्थंकर भगवान महावीर यांच्या २६२५व्या जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त जैन सामुदायिक उत्सव समिती (सकल जैन संघ) यांच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सकल जैन समाज की गरिमामयी उपस्थिति में महाराष्ट्र जैन वार्ता के “महावीर जन्मकल्याणक विशेष 2026” अंक का भव्य लोकार्पण स्वारगेट स्थित गणेश कला क्रीड़ा मंदिर में संपन्न हुआ। इस अवसर पर दानशूर उद्योगपति प्रकाश धारिवाल, दीना धारिवाल, आदित्य धारिवाल, विजयकांत कोठारी, ॲड. एस. के जैन, विजय भंडारी, राजेश शाह, राजकुमार … Read more
प्रवचन एवं रक्तदान द्वारा आकुर्डी मे संप्पन्न महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आकुर्डी-निगड़ी क्षेत्र में भगवान महावीर स्वामी के 2625वें जन्मकल्याणक महोत्सव को श्रद्धा, उत्साह और सेवा भावना के साथ मनाया गया। इस अवसर पर भव्य रैली, प्रवचन और रक्तदान शिविर का आयोजन किया गया। आकुर्डी-निगड़ी-प्राधिकरण श्री संघ के तत्वावधान में भगवान महावीर स्वामी का … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड एवं चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में जीतो यूथ विंग पुणे द्वारा लीजेंड्स और टाइकून्स अध्यायों के सदस्यों के साथ संयुक्त जेबीएन मीटिंग आयोजित किया गया। इस मीटिंग का मुख्य उद्देश्य व्यापारिक नेटवर्किंग को सुदृढ़ करना था। कार्यक्रम में प्रमुख अतिथि के रूप … Read more
सव्वाशे पिशव्यांचे रक्त संकलन : नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त चिंचवड स्टेशन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, चिंचवड स्टेशन आणि जैन सोशल ग्रुप पिंपरी-चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिरात एकूण ११७ पिशव्यांचे … Read more
‘त्रिशला नंदन वीर की… जय बोलो महावीर की’ जयघोषात भक्तिमय वातावरण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ‘त्रिशला नंदन वीर की…’, ‘प्रेम से बोलो जय महावीर’ अशा जयघोषात तीर्थंकर भगवान महावीर स्वामीजी यांच्या २६२५व्या जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त श्री जैन सामुदायिक उत्सव समिती, पुणे यांच्या वतीने आज (दि. ३१) भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. मंगलवाद्यांच्या सुरात भगवान महावीर … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता बार्शी : ३१ मार्च २०२६ रोजी भगवान महावीर स्वामी यांचा २६२५ वा जन्म कल्याणक दिवस बार्शीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर आणि “जिओ और जीने दो” तसेच अहिंसेचा संदेश देणाऱ्या श्री भगवान महावीरांच्या स्मरणार्थ सकल जैन समाजाच्या वतीने विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता केडगाव : केडगाव येथे भगवान वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी बाजारपेठेत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. सकाळी सुरू झालेल्या या मिरवणुकीत स्त्री-पुरुष, युवक-युवतींसह सुमारे 500 ते 600 अनुयायी उत्साहाने सहभागी झाले होते. या शोभायात्रेत “जियो और जीने दो”, “अहिंसा परमो धर्म”, “मानव कल्याण की जय हो”, “त्रिशला नंदन वीर की जय”, “बोलो महावीर … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता