माँ आशापुरा माता मंदिरात श्री देवीसूक्तम मंत्राचे सामूहिक पठण
सेवा सप्ताहानिमित्त शाळांना सात संगणक भेट महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट च्या वतीने गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा मंदिरात नवरात्र उत्सव सुरु आहे. या नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी श्री देवीसूक्तम मंत्राचे सामुहिक पठण करण्यात आले. यासोबतच माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट व लायन्स क्लब ऑफ पुणे गणेशखिंड च्या वतीने नवरात्र उत्सवात … Read more