आवृत्ती , पुणे

सूर्यदत्त बावधन कॅम्पसमध्ये रिदमिक गरबा उत्सवाचा जल्लोष

विद्यार्थ्यांच्या तालावर गुंजला संपूर्ण कॅम्पस : आत्मविश्वास, संघभावना आणि सर्जनशीलतेला चालना महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या बावधन कॅम्पसमध्ये नुकताच रिदमिक गरबा या भव्य सांस्कृतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळभर विद्यार्थ्यांच्या नृत्य, ऊर्जा आणि रंगीबेरंगी पोशाखांनी संपूर्ण कॅम्पस उत्सवमय झाला. कार्यक्रमात सुमारे ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या विविध … Read more

डायग्नोपिन आता नांदेडमध्ये

“नांदेडकरांसाठी आरोग्य सेवेची नवी संजीवनी” महाराष्ट्र जैन वार्ता नांदेड : परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाच्या आरोग्य निदान सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या डायग्नोपिन डायग्नोस्टिक सेंटरची नवी शाखा नांदेडकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. या शाखेचे उद्घाटन राज्यसभा खासदार व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच सतीश बनवट यांच्या हस्ते झाले. आरोग्य तपासण्यांचा वाढता खर्च सर्वसामान्य रुग्णांसाठी … Read more

स्वयं पर विश्वास रखें : प. पु. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीवन की यात्रा में कई उतार-चढ़ाव आते रहते हैं। किस समय कौन-सा प्रसंग सामने खड़ा होगा, यह हम कभी नहीं कह सकते। ऐसे समय में हमारा मन दृढ़ खड़ा रहता है या डगमगा जाता है? उस क्षण मन की स्थिति ही हमारी मानसिकता को दर्शाती है। क्या आपने कभी अनुभव … Read more

सूर्यदत्त नॅशनल स्कूलची ‘नाबेट’ मानांकनात अभिमानास्पद बाजी

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया : “हे मानांकन शालेय समुदायाच्या सामूहिक परिश्रमाचे फळ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दी क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाची घटक संस्था असलेल्या दी नॅशनल अक्रेडिएशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंगच्या (नाबेट) मानांकनात सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त नॅशनल स्कुलला घवघवीत यश मिळाले आहे. दर्जेदार शिक्षणाच्या प्रवासात मिळालेला हा पुरस्कार ‘सूर्यदत्त’च्या प्रगतीतील … Read more

सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेकडून आंतरराज्यीय कार चोरी टोळीचा पर्दाफाश

दिल्लीतील ५ अलीशान गाड्या जप्त, ₹ ८३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूरग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतरराज्यीय हाय-प्रोफाईल कार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दिल्ली येथे चोरी झालेल्या तब्बल ५ अलीशान गाड्या जप्त केल्या आहेत. या कारची किंमत अंदाजे ८३ लाखांहून अधिक असून, पंजाबी बाग, गोविंदपुरी, कल्याणपुरी, राणीबाग व साऊथ कॅम्पस … Read more