आवृत्ती पुणे

दुःखातही समस्यावर उपाय शोधायला शिका : प. पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा.

बिबवेवाडी जैन स्थानकात केले मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आयुष्यातील सुख आणि दु:ख दोन्ही आपल्या हातात आहे. समस्यांवर उपाय दुःखातही शोधायला शिका. ही सुख-दु:खे व्यक्तीसोबत येत राहतात. जे गमावले त्यावर रडू नका आणि जे मिळवले त्यात समाधानी रहा. तरच जीवन आनंदी होईल. असा उपदेश प. पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा. यांनी केला. बिबवेवाडी जैनस्थानकात प्रवचनात … Read more

विचारशुद्धीसाठी पर्युषणपर्व महत्वाचे : प.पु.आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनमालेतून मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पर्युषण पर्व हे एक विलक्षण पर्व आहे. पर्युषण पर्व आपल्यासाठी आहे, आपल्याला ओळखण्यासाठी आहे, आपल्या विचारांच्या शुद्धीसाठी हे पर्व महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पद्मश्री प.पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचनमालेमध्ये त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने … Read more

आत्मा दु:खाचा कर्ता आणि सुखाचा कारकही : प.पु. श्रीसुप्रियादर्शनाजी म.सा.

बिबवेवाडी जैनस्थानकात प्रवचनात केले मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : या जगात माणूस बाहेर सुखाचा शोध घेतो, पण खरा आनंद स्वतःमध्येच असतो. जर आपल्याला आनंद मिळवायचा असेल, तर त्यासाठी एकच गुरुकिल्ली आहे आणि ती म्हणजे आपला आत्मा. आपला आत्मा आपला शत्रू आहे आणि आपला मित्रही आहे. हाच आत्मा दु:खाचा कर्ता आणि सुखाचा कारकही आहे, असे … Read more

शब्दांची शक्ती संपूर्ण ब्रह्मांडात : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त शब्दसुमने पुणे : जैन तत्त्वानुसार शब्द काय आहेत? तर ते एक स्वतंत्र अस्तित्व आहे. संपूर्ण ब्रह्मांडात शब्दांची शक्ती आहे. याचा अंदाज लावता येईल का? तर नाही. पण जोपर्यंत लोक आहेत, तोपर्यंत शब्दांची देवाण-घेवाण होतच राहील, असे प्रतिपादन पद्मश्री प. पू. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचन मालेत … Read more

उदरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढेच कमावून जास्तीत जास्त सत्कर्माची कमाई करा

प.पु. श्री सुप्रियदर्शनाजी म.सा. यांनी बिबवेवाडी जैन स्थानकात केले मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सर्वमान्य आहे की द्रव्यरूपी मालमत्ता आपल्याला इथेच सोडावी लागते. ती आपल्याबरोबर पुढच्या प्रवासासाठी येत नाही, तर कर्मरूपी मालमत्ताच आपल्याबरोबर पुढे येते. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी आवश्यक तेवढीच मालमत्ता कमावून, जास्तीत जास्त सत्कर्माची कमाई करण्याचे उद्दिष्ट आपण जीवनात ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन प.पु. … Read more

पीमपीतील प्रवासी महिलेच्या दागिन्यांची चोरी

पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मांगडेवाडी ते दांडेकर पूल दरम्यान प्रवास करत असताना पीएमपीएमएल बसमधील प्रवासी महिलेच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. मांगडेवाडीतील एका २४ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्या २७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बसने प्रवास करत होत्या. मांगडेवाडी बस स्टॉपपासून ते दांडेकर पूल बस स्टॉप … Read more

चांगल्या कामातून पुण्य मिळवा : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त बहुमोल मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपल्याकडील चांगल्या साधनांचा उपयोग करून पुण्य मिळवा, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्त आयोजित केलेल्या प्रवचन मालेत त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प. पु. साध्वी श्री शिलापीजी यांनीही मार्गदर्शन केले. पद्मश्री … Read more

सेठ श्री पन्नालाल लुणकरण लुंकड वसतिगृहात रक्षाबंधन उत्साहात

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित सेठ श्री पन्नालाल लुणकरण लुंकड वसतिगृहातील विद्यार्थी व सौ.ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला, श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल व श्री गुरु गणेश विद्यामंदिर येथील विद्यार्थिनींचा एकत्रित रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश धारिवाल, कार्यकारणी सदस्य दिनाताई प्रकाश धारिवाल, उपाध्यक्ष झुंबरलाल … Read more