आवृत्ती पुणे

सर्वांगीण शिक्षण, राष्ट्रभक्तीच्या भावनेला ‘सूर्यदत्त’चे प्राधान्य

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त’मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “स्वातंत्र्यासाठी अनेक देशभक्तांनी आपले रक्त सांडले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञ राहत त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य कायम अबाधित ठेवण्यात, तसेच राष्ट्राच्या विकासात योगदान देणे आपले कर्तव्य आहे. सैन्यात जाऊनच देशसेवा करता येते, असे नाही. तुम्ही जे काम करत … Read more

विफलता को पचाने के क्लासेस की जरुर है : पं. राजरक्षितविजयजी

श्री आदिनाथ सोसायाटी जैनसंधमे किया मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीवन में सफल कैसे हों, इस पर क्लास्सिस होता हैं । लेकिन असफलता को केसे पचाया जाए इस पर अधिक क्लास्सिस की आवश्यकता है।इस तरह का मार्गदर्शन श्री आदिनाथ सोसायाटी जैनसंध पूना में पं. राजरक्षितविजयजी ने किया । उन्होंने कहा कि आत्मविकास में दु:ख … Read more

शब्दांचा प्रभाव ओळखायला शिका : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये प्रवचनमालेतून प्रेरक विचारधन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सर्वांत प्रभावी इंद्रिय हे कान आहे. कारण शब्द ही अतिशय सूक्ष्म शक्ती असून ते कानाद्वारे आपल्या मनात उतरतात. त्यामुळे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा ते प्रथमतः मेंदूमध्ये जाऊन संदेश देतात. एकेक शब्द समजून घेण्याची अतिशय सूक्ष्म प्रक्रिया मनाच्या पातळीवर घडत असते. शब्द जेव्हा कानावर पडतात … Read more

महासाध्वी आगमाचार्य पू. पु. श्री. मंजुश्रीजी म. सा. यांच्या संथारा व्रताची पुर्णाहूती

भिवरी येथील जयती जैनम साधना तीर्थ मध्ये अंत्यसंस्कार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महासाध्वी आगमाचार्य पू.पु. श्री मंजुश्रीजी म. सा. यांच्या संथारा व्रताची पुर्णाहूती झाली आहे. भिवरी येथील जयती जैनम साधना तीर्थ मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हजारो समाज बांधव उपस्थित होते. भिवरी येथील जयती जैनम साधना तीर्थ व गुरूमॉ मंजुश्रीजी गोशाळाचे शिल्पकार व … Read more

मंत्रोच्चारांचे सामर्थ्य मोठे : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये प्रगल्भ विचारांचे मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ध्वनिमुद्रित मंत्रोच्चारांचा आधार घेऊन आधी तन्मयता प्राप्त करावी. जेव्हा हे मंत्रोच्चार तुमचे होऊन जातील तेव्हा तुमच्या आवाजात मंत्रोच्चाराचे वलय घरात जरुर निर्माण होऊ द्या. त्यातून परिवारात सुख शांती निर्माण होण्यास मदत होईल. मंत्रांचा प्रभाव आणि शक्ती खूप मोठी असते, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य … Read more

रक्षाकलशात सुखशांतीचे सामर्थ्य : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी

वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनातून मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अंधकार आपोआप होत जातो. परंतु प्रकाश होण्यासाठी दिवा लावावा लागतो. अंधकार दूर करण्यासाठी काही वेगळे करावे लागत नाही. जीवनाची विषमता, विशाद, विकृती आपोआप जीवनात येतात. त्याला दूर करण्यासाठी मंत्रशक्ती आहे. त्यासाठी पवित्र मातीने भरलेला रक्षकलश आपल्या जवळ असणे गरजेचे आहे. तो आपल्या घरी सुखशांती नक्की … Read more

पुरस्काराने सामाजिक कामासाठी प्रेरणा मिळते व अधिक जबाबदारी वाढते

केंद्रीय राज्यमंत्री मा.मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन : विविध क्षेत्रातील मान्यवरांचा राज्यस्तरीय ‘गुरु आनंद’ पुरस्कार देऊन सन्मान. महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे ; राष्ट्रसंत आचार्य भगवंत प.पू. आनंदऋषीजी म. सा. यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुरलीधर मोहोळ बोलत होते. महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वांचा ‘आनंद दरबार पुणे’च्या वतीने पुरस्कार देऊन … Read more

शेठ बेचरदास जैन ट्रस्टच्यावतीने स्वातंत्र्यदिन साजरा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : शेठ बेचरदास मानचंद जैन ट्रस्टच्या वतीने शुक्रवार पेठेतील जयराज भवन या संस्थेच्या वास्तुमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष भरतभाई केशवलाल शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी लुई – ब्रेल अंध, अपंग कल्याण संस्थेच्या कलाकारांनी देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम सादर केला. या संस्थेस स्वातंत्र्यदिनानिमित्त ट्रस्टच्या वतीने रु.३१००० ची देणगी महाराष्ट्र राज्याच्या … Read more