आवृत्ती , पुणे

किडझी प्री स्कूलमध्ये फुलांच्या वर्षावात चिमुकल्यांचे स्वागत

गुलाब पाकळ्यांचा वर्षाव : हस्तनिर्मित फुलांनी चिमुकल्यांचे आगळेवेगळे स्वागत महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : आलकनंदा एज्युकेशनल ट्रस्ट संचलित किडझी प्री स्कूल, बार्शी येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी आणि सिनियर केजीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांवर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात … Read more

जीतो द्वारा आयोजित जैन विवाह परिचय सम्मेलन को मिला अभूतपूर्व प्रतिसाद

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो मैट्रिमोनी, जीतो ROM ZONE एवं जीतो पुणे चैप्टर के संयुक्त तत्वावधान में आयोजित जैन समाज के विवाह योग्य युवक-युवतियों के परिचय सम्मेलन को अभूतपूर्व प्रतिसाद प्राप्त हुआ। इस सम्मेलन के लिए 915 विवाह इच्छुक युवक-युवतियों ने अपने परिवार सहित पंजीकरण कराया। यह अब तक का सबसे बड़ा एवं सर्वाधिक … Read more

‘सब कुछ संभव है’ विषय पर प्रेरणादायी SHRUT TALK का आयोजन

‘कविरहस्य’ ग्रंथ का हुआ लोकार्पण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्रुतदीप रिसर्च फाउंडेशन द्वारा आयोजित SHRUT TALK (श्रुतवार्ता) श्रृंखला के दूसरे सत्र का सफल आयोजन शनिवार, 6 जून को किया गया। इस अवसर पर मोटिवेशनल स्पीकर एवं माइंडसेट कोच राहुल कपूर जैन ने ‘Everything is Possible (सब कुछ संभव है)’ विषय पर प्रेरणादायी व्याख्यान देकर … Read more

विमाननगरमध्ये प्रतिबंधित ई सिगारेट, हुक्का फ्लेवरची विक्री

चालकाला अटक, मालकावर गुन्हा : दीड लाखांचा माल पोलिसांनी केला जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विमाननगर परिसरातील निको गार्डन येथील स्मोक हेवन शॉपमध्ये प्रतिबंधित ई-सिगारेट व हुक्का फ्लेवरची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या चालकाला विमानतळ पोलिसांनी अटक केली असून, दुकानातून १ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दुकान मालकाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

सिमेंट मिक्सर उलटून दुचाकीस्वाराचा मृत्यू

तरुण दुचाकीसह मिक्सरखाली सापडला : नवले पूल चौकातील भीषण अपघात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रज-बावधन बाह्यवळण मार्गावरील नवले पूल चौकात भरधाव १६ चाकी सिमेंट मिक्सर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटून झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१० जून) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. मृत दुचाकीस्वाराचे नाव रामेश्वर मच्छिंद्र भोगले … Read more

पुणे जिला सकल संघ का राजगुरुनगर दौरा संपन्न, संगठनात्मक एकता को मिली नई दिशा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन सकल संघ, पुणे जिला द्वारा आयोजित संघ संपर्क अभियान के अंतर्गत आळेफाटा, जुन्नर, नारायणगांव एवं मंचर के पश्चात पांचवां दौरा राजगुरुनगर श्रीसंघ में उत्साहपूर्ण एवं प्रेरणादायी वातावरण में संपन्न हुआ। जिला अध्यक्ष विलास राठोड के नेतृत्व में आयोजित इस दौरे में जिला कार्यकारिणी ने स्थानीय संघ … Read more

पुणे जिला सकल संघ का मंचर दौरा संपन्न, संगठन सुदृढ़ीकरण एवं समाज विकास पर हुई सार्थक चर्चा

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन सकल संघ, पुणे जिला द्वारा आयोजित संघ संपर्क अभियान के अंतर्गत आळेफाटा, जुन्नर एवं नारायणगांव के पश्चात चौथा दौरा मंचर श्रीसंघ में उत्साहपूर्ण एवं सौहार्दपूर्ण वातावरण में संपन्न हुआ। जिला अध्यक्ष विलास राठोड के नेतृत्व में आयोजित इस दौरे में जिला कार्यकारिणी ने स्थानीय संघ के … Read more

अधिक मासानिमित्त भूमच्या दत्त मंदिरात सामुदायिक इष्टलिंग महापूजा उत्साहात

श्री १०८ गुरुगिरी वीरूपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांचे आशीर्वचन : वीरशैव लिंगायत समाजाचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : अधिक मासानिमित्त भूम शहरातील दत्त मंदिर येथे श्री १०८ गुरुगिरी वीरूपाक्ष शिवाचार्य मानूरकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत सामुदायिक इष्टलिंग महापूजा, धार्मिक विधी, धर्मसंस्कार, आशीर्वचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमाला वीरशैव … Read more

मुंढे पॅटर्नचा धडाका : सोलापूर जिल्ह्यात पनीर पदार्थ गायब!

एफडीएच्या कारवाईच्या धास्तीने व्यावसायिक सावध : दुग्धजन्य पदार्थांच्या पुरवठ्यावर परिणामाची चर्चा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर भेसळखोरांविरोधात धडक मोहीम सुरू केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. भेसळयुक्त दूध, पनीर व दुग्धजन्य पदार्थांवर सुरू असलेल्या कारवायांमुळे अनेक व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली असून, सोलापूर … Read more

हॉटेल व्यवसायात भागीदारीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा : भांडवल म्हणून पैसे घेऊन परतावा दिला नाही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हॉटेल व्यवसायात भागीदारी देण्याच्या आमिषाने २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विवेक मुकुंदराव आत्रे (वय ४०) आणि माया विलास साबळे (वय ३८, दोघे रा. रोहन गरिमा सोसायटी, सेनापती बापट रस्ता) अशी … Read more