आवृत्ती , पुणे

महापालिकेचा क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी लाच घेताना जाळ्यात

२० लाखांची मागणी : ५० हजार रुपये घेताना ‘लाचलुचपत’ची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : संपूर्ण पुणे शहर गणेश विसर्जन मिरवणुकीत दंग असताना महापालिकेचे क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी मात्र लाचखोरी करत असल्याचे समोर आले आहे. हॉस्पिटलमधील त्रुटी दाखवून रजिस्ट्रेशन रद्द करण्याची भीती दाखवत २० लाख रुपयांची लाच मागून ५० हजार रुपये स्वीकारताना पुणे महापालिकेच्या नगर रोड … Read more

JATF पुणे सेंटर का उद्घाटन एवं बिजनेस स्कूल के लिए भूमि हस्तांतरण

JATF की वर्तमान कार्यकारिणी के दो वर्ष के कार्यकाल का सफल समापन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : JATF की वर्तमान कार्यकारिणी के कार्यकाल का समापन पुणे में दो विशेष कार्यक्रमों के साथ उत्साहपूर्वक हुआ। खराड़ी स्थित वर्ल्ड ट्रेड सेंटर के सामने 37 हजार वर्गफुट भूमि पर JATF बिजनेस स्कूल के निर्माण कार्य का दीप प्रज्वलन … Read more

लक्ष्मी रोडवर चोरट्यांचा एसीपीला हिसका

विसर्जन मिरवणुकीत चोरटे सक्रिय : ६ नागरिकांच्या गळ्यातील दागिने लंपास महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत शुक्रवारी चोरट्यांनी निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांसह ६ जणांना आपल्या हस्तकौशल्याचे दर्शन घडविले. त्यांच्या गळ्यातील सोनसाखळ्या लंपास केल्या आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन महिला, वृद्धांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या टोळ्या सक्रिय असतात. शुक्रवारी सायंकाळपर्यंत ६ जणांच्या तक्रारीवरून … Read more

पोलीस अंमलदाराने गोळ्या झाडून केली आत्महत्या

कौटुंबिक वादानंतर घरातून पडले होते बाहेर : निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याने सेवा पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे शनिवारी, २६ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आले. निगडीतील ट्रान्सपोर्टनगर बस डेपो परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला. कौटुंबिक वादानंतर ते बुधवारी, २३ … Read more

रिलस्टार दिव्या शिंदेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा

सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला घरात शिरून केली मारहाण : ५ लाखांची खंडणीची मागणी करुन केली तोडफोड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिग बॉस फेम रिलस्टार दिव्या शिंदे हिने निमंत्रण नसताना बालगंधर्व रंगमंदिरातील ‘कला आविष्कार महोत्सवा’त येऊन सहभाग घेतल्याबद्दल ५ लाख रुपयांची मागणी केली होती. कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमधील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरात शिरून त्यांना मारहाण करून ५ लाख … Read more

संजय सी गणेश मंडळाचा ५६वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

गणेश पूजन व सत्यनारायण महापूजेचे आयोजन : परिवारजन व शुभचिंतकांचा सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : संजय सी गणेश मंडळाचा ५६वा वर्धापन दिन उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त गणेश पूजन तसेच सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले. गुरुजी लोहेगावकर यांच्या सान्निध्यात धार्मिक विधी-विधानानुसार पूजा संपन्न झाली. या कार्यक्रमास स्वर्णिमा सिद्धांत चोरडिया, सिद्धांत संजय … Read more

११ दिनों के कठिन उपवास से आर्वी मोदी ने बढ़ाया परिवार का गौरव

गुरु भगवंतो के आशीर्वाद से पूरी हुई कठिन तपस्या : वर्धमान प्रतिष्ठान में धार्मिक एवं मंगलमय वातावरण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : शिवाजीनगर स्थित वर्धमान प्रतिष्ठान जैन स्थानक में चातुर्मासार्थ विराजित महासाध्वी अरिहंतप्रिया प. पू. श्री. डॉ. दिव्यप्रभाजी म. सा. की लघु भगिनी सर्वत्रप्रिया प. पू. श्री. अनुपमाजी म. सा., प. पू. श्री. विरतीसाधनाजी म. … Read more

रिक्षाचालकाच्या डोक्यात पाईपाने मारहाण करून खून

अनैतिक संबंधाचे कारण : वाघोली पोलिसांनी ८ जणांना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अनैतिक संबंधाच्या कारणावरून रिक्षाचालकाला वाघोली बाजारतळावर बोलावून घेऊन कारने धडक देऊन खाली पाडून लोखंडी पाईपाने डोक्यात मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे. नवनाथ दिगंबर सोन्नर (वय ३५, रा. चौधरी … Read more