आवृत्ती , पुणे

जीतो B2B ट्रेनिंग प्रोग्राम का भव्य कन्वोकेशन समारोह सम्पन्न

‘Take your business to next level’ से व्यवसायियों को मिली नई दिशा और रणनीति महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के नेतृत्व में जीतो B2B कमेटी द्वारा आयोजित आठ-सप्ताह के ट्रेनिंग प्रोग्राम ‘Take Your Business To Next Level’ का भव्य कन्वोकेशन समारोह सफलतापूर्वक सम्पन्न … Read more

“उत्तुंग भरारी” सन्मान सोहळ्यात मान्यवरांचा गौरव

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान म्हणजे समाजाला मिळणारी प्रेरणा. जैन सोशल ग्रुप पुणे पश्चिम यांच्या वतीने आयोजित “उत्तुंग भरारी सन्मान सोहळा” नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात आनंद भंडारी (जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालक भुमी), शेखर मुंदडा (अध्यक्ष, महाराष्ट्र … Read more

व्यापाऱ्याला लुटणाऱ्या दोघा गुन्हेगारांना ७ वर्षांची सक्तमजुरी

सराईतांना मोक्का खटल्यात प्रत्येकी १५ लाख रुपयांचा दंड : कोंढव्यातील घटनेत शिक्षा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : “तू माझ्या बहिणीला दररोज का छेडतो?” असे म्हणून दुचाकीस्वार व्यापाऱ्याच्या गळ्याला चाकू लावून त्याच्याकडील सोन्याची चैन व अंगठ्या लुटून नेणाऱ्या दोघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना विशेष न्यायालयाने मोक्का अंतर्गत ७ वर्षांची सक्तमजुरी व प्रत्येकी १५ लाख ५ हजार रुपयांच्या दंडाची … Read more

जैन सोशल ग्रुप महाराष्ट्र रिजनच्या चेअरमन पदी दिलीप मेहता

नवीन कार्यकारणी ने स्वीकारला पदभार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन सोशल ग्रुप आंतरराष्ट्रीय संस्थेच्या महाराष्ट्र रिजनचे चेअरमन, पदाधिकारी तसेच पुणे झोनच्या समन्वय समितीचा पदग्रहण समारंभ जय जिनेन्द्र प्रतिष्ठान, पुणे येथे उत्साहात पार पडला. बिरेन शहा (अध्यक्ष, जैन सोशल ग्रुप आंतरराष्ट्रीय फेडरेशन) यांच्या हस्ते दिलीप मेहता (चेअरमन, महाराष्ट्र रिजन), सचिन शहा, मालेगाव (सचिव, महाराष्ट्र रिजन) … Read more

विलास राठोड यांची राष्ट्रीय मंत्रीपदी निवड

श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या २०२५-२७ कार्यकाळासाठी निवड महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे येथील विलास राठोड यांची श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी दिल्लीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीत “राष्ट्रीय मंत्री” पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड कार्यकाल 2025-27 साठी करण्यात आली आहे. श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्स, नवी … Read more

जैन कॉन्फ्रेंस पंचम झोन का शपथ ग्रहण समारोह संपन्न

नितिन बेदमुथा अध्यक्ष, कल्पना कर्नावट महिला अध्यक्ष, देवेंद्र पारख युवाशाखा अध्यक्ष पद पर नियुक्त महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंस (नई दिल्ली) की पंचम झोन मुंबई-पुणे प्रांत की नई कार्यकारिणी का शपथ ग्रहण समारोह प्राधिकरण स्थित ग.दि. माडगूलकर सभागार में उत्साहपूर्ण और आनंददायक वातावरण में संपन्न हुआ। इस समारोह … Read more

श्रद्धास्थळाच्या विध्वंसाविरोधात जैन समाजाचा एल्गार

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या उपस्थितीत शांततापूर्ण आंदोलन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुंबईतील विलेपार्ले येथील जैन मंदिर बीएमसीकडून पाडण्यात आल्याच्या निषेधार्थ आज पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जैन समाजाकडून तीव्र ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो जैन बांधवांनी सहभागी होत शांततापूर्ण भूमिका मांडली. जैन समाजातील चारही प्रमुख संप्रदाय दिगंबर, श्वेतांबर स्थानकवासी, मूर्तिपूजक आणि तेरापंथी यांनी एकत्र … Read more