दरोड्याच्या तयारीतील ५ जण जेरबंद
डेक्कन पोलिसांची एरंडवणे येथे कारवाई : ७ कोयते, मिरची पावडर जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एरंडवणे येथील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर दरोड्याच्या तयारीने जमलेल्या पाच जणांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे दोन साथीदार पळून गेले आहेत. रितेश गुरुनाथ चिप्पा (वय २५, रा. महात्मा फुले वाड्यासमोर, समता भूमी, गंजपेठ), विकास नितीन लांबोर (वय १९, … Read more