शैक्षणिक प्रतिज्ञापत्रासाठीचे शुल्क झाले माफ
मुद्रांक शुल्क लागणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शैक्षणिक कामकाजासाठी लागणार्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यासह कोट्यवधी नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला आहे. विद्यार्थी आणि पालकांवरील आर्थिक … Read more