राखी गुगळेचा दुहेरी विजय : आशियाई योगा स्पर्धेत पुण्याचा झेंडा फडकवला
१० व्या आशियाई योगा स्पोर्ट्स स्पर्धेत रौप्यपदकासह चौथ्या स्थानाची कामगिरी महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सिंगापूरच्या सेरांगून रोड येथील पीजीपी हॉलमध्ये ६ ते ८ जानेवारी दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडलेल्या १०व्या आशियाई योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये पुण्याच्या राखी गुगळे यांनी दुहेरी यश संपादन केले आहे. या स्पर्धेत भारतासह अनेक देशांतील १५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला … Read more