महा मंगलकारी मंगलपाठाने नव वर्षाची सुरवात
महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : “आपल्या घराला मंदिर बनवा आणि घरातील सदस्यांना मंदिरातील देव बनवा, तरच आपले जीवन सुखमय बनेल आणि घरा घरा मध्ये शांती नांदेल. ” असे या प्रसंगी बोलताना उपाध्याय प्रवर प. पु. श्री प्रवीणऋषीजी म. सा. यांनी सांगितले. श्री वर्धमान श्वेतांबर स्थानाकवासी जैन श्रावक संघ, बिबवेवाडी तर्फे श्री रसिकलाल … Read more