बाणेरमध्ये जागामालकाचा चाकूने भोसकून खून
एकतर्फी प्रेमातून घडला प्रकार : आरोपीला पकडून केले पोलिसांच्या हवाली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एकतर्फी प्रेमातून झालेल्या वादातून एका व्यक्तीने जागामालकावर चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे. बाणेरमधील ब्रह्मकुमारी मेडिटेशन सेंटरसमोर गुरुवारी सकाळी ही घटना घडली. त्यानंतर पळून जात असलेल्या आरोपीला नागरिकांनी पकडून चतु:श्रृंगी पोलिसांच्या हवाली केले. घनश्याम संजय रायकर … Read more