डॉक्टर्स डे निमित्त ‘बार्शी आरोग्यदूत गौरव २०२६’ मध्ये १६ मान्यवर डॉक्टरांचा गौरव
लिओ लायन्स क्लब बार्शी टाउन युथचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : लिओ लायन्स क्लब बार्शी टाउन युथ यांच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त ‘बार्शी आरोग्यदूत गौरव २०२६’ सन्मान सोहळा श्री रामभाई शाह रक्तपेढी, बार्शी येथील सभागृहात उत्साहात पार पडला. समाजाच्या आरोग्यसेवेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावाचा गौरव करणे आणि … Read more