शुभम एंटरप्रायझेसच्या शंकरशेठ रोड, पुणे येथील नव्या दालनाचे उद्घाटन
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : टाइल्स, सॅनिटरीवेअर आणि बाथवेअर क्षेत्रातील शुभम एंटरप्रायझेस या प्रतिष्ठानच्या नव्या दालनाचे रविवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२६ रोजी पुण्यातील शंकरशेठ रोड येथे उद्घाटन करण्यात आले. हा सोहळा प्रतिष्ठानच्या व्यावसायिक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. या प्रतिष्ठानचे संचालक शेषमल चोरडिया, अनिल चोरडिया, वनिता चोरडिया, शुभम चोरडिया आणि साक्षी चोरडिया हे आहेत.या उद्घाटन … Read more