आवृत्ती , पुणे

महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता लाच घेताना अटक

नवीन वीज मीटरसाठी प्रती मीटर मागितली १ हजारांची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नवीन वीजमीटरसाठी प्रतिमीटर १ हजार रुपयेप्रमाणे १२ मीटरसाठी १२ हजार रुपयांची लाच मागून, त्यापैकी ४ हजार ५०० रुपये आधी घेऊन उर्वरित ७ हजार ५०० रुपये स्वीकारताना हडपसर उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा … Read more

वेगवेगळ्या टूरचे आमिष दाखवून १५ लाखांना गंडा

भारतत्व टुरिझम सर्व्हिसेसचा चालक कार्यालय बंद करून फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : थ्री सिस्टर्स टूरचे आयोजन करून देतो, असे सांगून वेगवेगळ्या ग्रुपकडून १५ लाख ३७ हजार ५५० रुपये घेऊन कार्यालय बंद करून भारतत्व टुरिझम सर्व्हिसेसचा मालक फरार झाल्याचे समोर आले आहे. जयदीप श्रीरंग काशीकर (रा. ग्रीन लीप सोसायटी, किरकटवाडी) असे भारतत्व टुरिझम सर्व्हिसेसच्या मालकाचे … Read more

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

अधिक मासात सोन्याची अंगठी न दिल्याने केला होता छळ : चंदननगर पोलिसांनी पतीला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अधिक मासानिमित्त जेवायला बोलावून सोन्याची अंगठी देण्यास नकार दिल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. तेजस्विनी गोरख सोनवणे (वय २५, … Read more

१२ वी पास गिरी करत होता गर्भलिंग निदान चाचणी

वाघोलीतील गुन्ह्यातील आरोपींचा सहभाग : यवत गर्भलिंग निदान चाचणी प्रकरण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अण्णासाहेब गिरी हा १२ वी पास असून त्याने बी. फार्मसीसाठी प्रवेश घेतला होता. मात्र, त्याने ते शिक्षण पूर्ण केले नाही. आयुर्वेदिक डॉक्टरकडे एम.आर. म्हणून काम केल्याच्या जोरावर त्याने अवैधरित्या गर्भलिंग निदान चाचणी करण्यास सुरुवात केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तो … Read more

ओशियन ट्रेडर्सकडून कोट्यवधीची फसवणूक

स्वारगेट पोलिसांनी दाखल केला गुन्हा : जिरे मसाल्याची ऑर्डर देऊन बिल न देताच झाले पसार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जिरे मसाल्याची ऑर्डर देऊन सुरुवातीला त्याचे काही पैसे देऊन, नंतर दुसरी मोठी ऑर्डर दिल्यावर सर्व पैसे देण्याचे आश्वासन देत दुकान बंद करून अनेक व्यापाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी … Read more

सोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

जनगणना प्रक्रिया पूर्णतः डिजिटल व पारदर्शक : नागरिकांना अपप्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात सुरू असलेल्या ‘जनगणना २०२७’ अंतर्गत घरसूचीकरण व घरगणना सर्वेक्षणाबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारे संदेश, अफवा आणि अप्रमाणित माहिती प्रसारित होत असल्याने नागरिकांनी अशा अपप्रचारावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. जनगणनेची … Read more

रुग्ण महिलेच्या दागिन्यांची चोरी

जहांगीर हॉस्पिटलमधील घटना : हॉस्पिटल कर्मचारी बनून आला चोरटा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बंडगार्डन रस्त्यावरील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या महिलेचे दागिने चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका रुग्ण महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ४० वर्षीय … Read more

JITO धुले चैप्टर का पदस्थापना एवं शपथ ग्रहण समारोह संपन्न

400 से अधिक सदस्यों की उपस्थिति में नई कार्यकारिणी ने संभाली जिम्मेदारी : JBN रेफरल ग्रुप का भी शुभारंभ महाराष्ट्र जैन वार्ता धुले : जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन (JITO) धुले चैप्टर, लेडीज़ विंग एवं यूथ विंग की नई कार्यकारिणी के शुभारंभ, पदस्थापना एवं शपथ ग्रहण समारोह का भव्य आयोजन 31 मई 2026 को किया गया। … Read more

JITO ROM Zone का ऐतिहासिक शुभारंभ, एक ही दिन में 8 नई यूथ पहलें शुरू

धुले यूथ विंग का पदस्थापना समारोह संपन्न : युवाओं की ऊर्जा और नेतृत्व का अनूठा उदाहरण महाराष्ट्र जैन वार्ता धुले : JITO ROM Zone Youth ने जळगाव यूथ विंग के सहयोग से एक ही दिन में 8 नई यूथ इनिशिएटिव्स का शुभारंभ कर तथा धुले यूथ विंग के पदस्थापना समारोह का सफल आयोजन कर एक … Read more