HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
प्रेमविवाह केला होता : पती, सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमविवाह केल्यानंतर हुंड्यासाठी छळ केल्याने २० वर्षीय तरुणीने फिनेल पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पतीसह सासू व नणंदेविरुद्ध आंबेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अंकिता रवींद्रनाथ काळे (वय २०, रा. डीमार्टजवळ, संतोषनगर, कात्रज) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे … Read more
तुला वेड लागले, मुलगा फाशी घेण्याची दाखविली होती भिती : खर्च करायला लावून फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : यूट्यूबवर मंत्रशक्तीद्वारे मानसिक आजार बरा करण्याचा दावा करणाऱ्या मांत्रिक बाबाने एका महिलेला तुझ्यावर करणीबाधा, भूतबाधा व तंत्रविद्येची बाधा झाली आहे. त्यासाठी अघोरी पूजा न केल्यास तू दगड मारत फिरशील, तुझा मुलगा फाशी घेईल, अशी भीती दाखवून … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विषारी दारूमुळे शहरात अनेकांचा बळी गेल्याने राज्यात खळबळ उडाल्यानंतर पुणे शहर पोलीस दलावर सर्व बाजूंनी टीका होऊ लागली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आता शहर पोलीस दलातील १८ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस निरीक्षक संतोष कोळी यांची पोनि. गुन्हे शाखा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. कोंढवा पोलीस ठाण्याचे … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
१३ हजार ३८२ रुपयेंचा साठा हस्तगत; एकाविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा विभाग तसेच अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी श्रीमती अंजना कृष्णा यांच्या आदेश व मार्गदर्शनाखाली, तसेच निर्भया पथक प्रमुख महिला पोलीस उपनिरीक्षक सोनम जगताप यांच्या नेतृत्वाखाली निर्भया पथकाने बार्शी शहरातील त्रिमूर्ती पान शॉपवर … Read more
घराला कुलूप लावून गेला पळून : वाघोली पोलिसांनी परभणीवरुन केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत असताना चारित्र्याच्या संशयावरून तरुणाने तरुणीचा गळा दाबून खून केला. घराला बाहेरून कुलूप लावून तो पळून गेला. दोन-तीन दिवसांनी दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत तरुणीचा कुजलेला मृतदेह आढळून आला. वाघोली पोलिसांनी तरुणाला … Read more
लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या महिलेसह तिचा पहिला पती, बहिण व भावाला अटक : दुसऱ्या पतीवरही गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गेली चार वर्षे लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणाने आत्महत्येपूर्वी आपल्या भाऊ व नातेवाईकांना व्हिडिओ पाठवून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना खराडी परिसरात उघडकीस आली आहे. मुलीच्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत पैसे उकळणे … Read more
अपहरण व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात होता फरार : गुन्हे शाखेच्या युनिट ६ ची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर परिसरात ९ वर्षांपूर्वी एका तरुणाचे अपहरण करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले आहे. संबंधित आरोपी २०१७ पासून पोलिसांना गुंगारा देत होता. अमर बबन घाडगे … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता