संघाच्या सेवेतून मिळते संपूर्ण पुण्य : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त जीवनामृत महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपण व्यक्तिगत पातळीवर सेवा करतो परंतु त्याहीपेक्षा संघाची सेवा अधिक महत्त्वाची असते. त्यातून संपूर्ण पुण्य मिळते आणि संघाची सेवा करणाराच तीर्थंकर बनू शकतो, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने आयोजित प्रवचनमालेमध्ये पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी … Read more