आव्हाने स्वीकारण्याची धमक ठेवा – उद्योजक संजय घोडावत
महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : विद्यार्थ्यांनो यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला शिस्त लावा. स्वतःमध्ये बदल घडवायला शिकले पाहिजे. यासाठी कृती आणि दृष्टी म्हणजेच ॲक्शन अँड वीजन स्वतःची स्वतःला तयार करता आली पाहिजे. स्व आत्मविश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आव्हाने स्वीकारा. असे मत प्रसिद्ध उद्योजक संजय घोडावत यांनी व्यक्त केले. खडकी शिक्षण … Read more