महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल
पुणे : स्व. हिरालाल दुगड यांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरामध्ये मार्केटयार्ड येथील प्रसिद्ध उद्योगपती गौतम नाबरिया यांनी 103 वेळा रक्तदान केल्याबद्दल सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
