आवृत्ती , पुणे

बिल्डींगमध्ये चोरी करणाऱ्या महिला आरोपीला केले जेरबंद

कोंढवा पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : किरकोळ भांडणाच्या रागातुन बिल्डींगमध्ये चोरी करणाऱ्या महिला आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. कोंढवा पोलीसांनी ही कामगिरी केली आहे. सलमा शेख (वय २४ वर्षे, रा. कोंढवा) हिला ताब्यात घेण्यात आले आहे. तिच्याकडून दागिने जप्त करण्यात आले आहे. फिर्यादी यांचे घर बंद असताना घराचे लॉक अज्ञात … Read more

मोक्का गुन्हयातील तडीपार राक्या थोरातला केले जेरबंद

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल युनिट ६ गुन्हे शाखेची कारवाई पुणे : मोक्का गुन्हयातील तडीपार आरोपी राक्या ऊर्फ राकेश थोरात याला जेरबंद करण्यात युनिट ६ गुन्हे शाखेला यश आले आहे. राक्या ऊर्फ राकेश थोरात (वय २३ वर्षे रा. जुना हापसा, मांजराई नगर, मांजरी बु. ता. हवेली जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे.पोलीस आयुक्त … Read more

महावीर कदम बनले पहिले टायगर मॅन

ट्रायथ्लॉन स्पर्धेत यश ११ तास ७ मिनिटात पार केले 183 किमी अंतर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर-बार्शी : भारत सरकारद्वारे चालविल्या जाणाऱ्या फीट इंडिया चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी नागपुरात टायगरमॅन अल्ट्रा ट्रायथलॉन स्पर्धेचे आयोजन १० व ११ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. बार्शीकर महावीर कदम यांनी ही स्पर्धा वैयक्तिक गटात यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. … Read more

धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांची धडाडणार तोफ

उमरगा, औसा, तुळजापूर, कळंब व भुम येथे सभा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे धाराशिव लोकसभा मतदार संघात जनसंवाद यात्रा करणार असून या यात्रेत ते पाच ठिकाणी जनतेशी संवाद साधणार आहेत. मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर प्रथमच ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने … Read more

ब्रिजलाल मोदाणी यांचे उपचारादरम्यान निधन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष ब्रिजलाल मोदाणी यांचे उपचारा दरम्यान निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आशिष, अमित, रुपेश मुले व इतर परिवार आहे. सहकार, बँकिंग क्षेत्रातील एक अनुभवी व्यक्तीमत्व म्हणून ते राज्यभर ओळखले जात होते. सहकार, व्यापार अश्या अनेक क्षेत्रात त्यांनी मोठे यश मिळविल्याने त्यांना मॅनेजमेंट … Read more

भावी पिढी तंबाखूमुक्त आणि आरोग्यदायी व्हावी

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे प्रतिपादन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : तंबाखूमुक्त आरोग्यदायी मुले या कार्यक्रमातून भविष्यातील पिढी तंबाखूमुक्त आणि आरोग्यदायी व्हावी या हेतूने शालेय आणि गाव स्तरावर शिक्षण, आरोग्य, सलाम मुंबई, फाऊंडेशनच्या माध्यमातून जे कार्य सुरु आहे ते कौतुकास्पद आहे, असे जिल्हाधिकारी यांनी गौरवोद्गार काढले. मुले तंबाखूजन्य पदार्थपासून दूर रहावीत आणि त्यांनी … Read more

दुचाकीच्या डिक्की मधुन चोरले ११ लाख

खडक पोलिसांनी गुन्हेगारास केले जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : दुचाकीच्या डिक्की मधुन तब्बल ११,५०,००० रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास जेरबंद करण्यात आले आहे. खडक पोलीसांनी ही कामगिरी केली आहे. रामकेवल सरोज, (वय-४६ वर्षे, सध्या रा- ज्ञानदा सोसायटी शिक्रापुर रोड चाकण पुणे, मुळ रा. १७२ पौथीपुर, कधईपुर, सुलतानपुर, लंभुआ, राज्य- उत्तरप्रदेश) … Read more

भूम वकील मंडळाचा मनोज जरांगे यांना पाठींबा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : भूम वकील मंडळाकडून मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठींबा जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षणासाठी तात्काळ अधिवेशन घेऊन त्यात कायदा करावा.यासाठी संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्यात आलेला आहे. या बंदला भूम वकील मंडळाचा पाठिंबा असल्याचे निवेदन आज उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनास देण्यात आले. यावेळी भूम … Read more

मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र बंद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : पाच दिवस उलटूनही सरकार अजून त्याची दखल घेत नाही त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. सकल मराठा समाज भूम तालुक्याच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला होता. बंदला भूम शहरातील व्यापाऱ्यांनी 100% प्रतिसाद दिला. … Read more

पायी दिंडीचे भूम येथून प्रस्थान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : भूम ते पंढरपूर माघवारी पायी दिंडीचे भूम येथून प्रस्थान झाले. यावेळी पायी दिंडी सोहळ्याची पूर्ण शहरामधून पदयात्रा काढण्यात आली. पायी दिंडी सोहळा शहरातून बाहेर पडत असताना माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी दिंडीचे दर्शन घेतले. यावेळी शहाजी साबळे, श्रीराम भोसले, धनंजय शेटे, पिंटू कुंभार, अनिल शेळके, भांगे महाराज … Read more