आवृत्ती , पुणे

पोलीस पत्नीचा जीव घेण्याचा प्रयत्न : पतीला अटक

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस असलेल्या पत्नीच्या चारित्र्यांवर संशय घेवून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला पोलीस दलात काम करीत आहेत, त्यांचा पती हर्षद विकास पानसरे (वय ३६ वर्ष रा. … Read more

सायबर फसवणुक करणारी टोळी भूजमधून जेरबंद

चंदननगर पोलिसांची गुजरात मध्ये जाऊन कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने सायबर फसवणुक करणाऱ्या टोळीला भूज(गुजरात) मधुन जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात २८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद होता. पोलीस ठाण्याच्या सायबर पथकाने भूज मध्ये जाऊन तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी … Read more

तुळापुर व भावडीतील गावठी हातभट्टी दारु विक्रेत्यांवर छापा

लोणीकंद पोलीसांची कारवाई : दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोणीकंद पोलिसांनी तुळापुर व भावडी परिसरातील गावठी हातभट्टी दारु विक्रेत्यांवर छापा टाकून साडेतीन लाखाचे दारू बनवण्याचे साहित्य नष्ठ केले आहे. दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्रामीण भागामध्ये गावठी हातभट्टी दारुचे अवैध धंदे चालू असल्याची महिती … Read more

हडपसर स्मशानभूमीत मृतांना सोसाव्या लागतात मरणयातना

सुविधा द्या अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन : उपशहरप्रमुख समीर तुपे यांचा इशारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पंधरा वर्ष नगरसेवक, पाच वर्ष आमदार की, तसेच राज्यात सत्ता असतानाही प्रभागातील माळवाडी येथील समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या अमरधाम स्मशानभूमीला कोणीही वाली नाही. साडेचार लाख लोकांच्या भावनेशी खेळ करणाऱ्या लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनाने सुधारणा केली नाही तर शिवसेना स्टाईलने … Read more

तीर्थंकर अहिंसा की जीवंत मूर्ति है

वडगांव शेरी के तत्वाधान में व्यक्त किये विचार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ना तो वे दिव्य शक्ति है ना माया है और ना चमत्कार है। तीर्थंकर तो एक साधन है, कठोर तपस्या है। अहिंसा की जीवंत मूर्ति है। तीर्थंकर का पद वीराधन से नहीं मिलता, यह प्रसाद नहीं जो हर किसी में बांट दिया … Read more

पतीच्या त्रासाला कंटाळुन महिलेची आत्महत्या

फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पती नेहमीच त्रास देतो, चारित्र्यावर संशय घेतो, त्यामुळे होत असलेल्या रोजच्या भांडणाला कंटाळून एका ३३ वर्षीय महिलेने २२ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास आत्महत्या केली आहे. पुजा विकी कांबळे, (वय ३३ वर्ष, रा. बोलाई खाना, नरपतगिरी चौक, पुणे) असे तिचे नाव आहे. तिच्या आईने पोलिसात तक्रार … Read more

महिलेला गुन्ह्याची भिती दाखवून १९ लाखास फसवले

समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये बेकायदेशीर वस्तू आहेत. त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, अशी भीती दाखवून महिलेस १९ लाख रुपयास फसवण्याचा प्रकार घडला आहे.तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये बेकायदेशीर वस्तू आहेत. त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो, अशी भीती दाखवून महिलेस १९ लाख रुपयास फसवण्याचा प्रकार घडला आहे. … Read more

आयपीओ मिळवुन देण्याचे प्रलोभन दाखवुन फसवले

विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आयपीओ मिळवुन देण्याचे प्रलोभन दाखवुन तरुणाची २१ लाख रुपयांची फसवणूक फसवले केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अनोळखी तरुणाने ऑनलाईन माध्यमाव्दारे फिर्यादी यांना त्यांचे फेसबुक अकाउंटवर जाहिरात मधील स्टॉक तसेच आयपीओ … Read more

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ४१ लाखाची फसवणूक

कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणुक करून त्यातून भरपूर नफा मिळवून देतो असे आमिष दाखवून कोंढवा खुर्द मधील तरुणाची तब्बल ४१ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा फसवणुकीचा प्रकार १० एप्रिल … Read more

डी मॅट अकाऊंट हॅक करून कोट्यावधींची फसवणुक करणारा अटकेत

पुणे सायबर पोलिसांची चेन्नई मध्ये धडक कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नामांकीत ब्रोकर कंपन्यांकडील ग्राहकांचे डी मॅट अकाऊंट हॅक करून कोट्यावधींची फसवणुक करणाऱ्या आरोपीस पुण्याच्या सायबर पोलिसांनी चेन्नई येथून अटक केली आहे. त्यामुळे पुणे परिसरातील आणखी सायबर गुन्हे उघडकीस येणार आहेत. सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर येथे माहिती तंत्रज्ञान कायद्याअन्वये दाखल गुन्ह्यामध्ये चेन्नई (तामिळनाडू) … Read more