पोलिस असल्याची बतावणी ; ज्येष्ठ नागरिकाला लुबाडले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलिस असल्याची बतावणी करत चोरट्याने ज्येष्ठाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी चोरट्याविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घिसुलाल डांगी (७०) यांची सोनसाखळी चोरीला गेली आहे. याबाबत हितेंद्र घिसुलाल डांगी (४२, रा. आदर्शनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.येरवड्यातील आदर्शनगर परिसरात डांगी … Read more