कैद्यांना कारागृहातून नातेवाईकांसोबत व वकिलांसोबत बोलता येणार
स्मार्ट कार्ड “ॲलन दूरध्वनी” सुविधेचा प्रारंभ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अमरावती : अमरावती कारागृहातील १३०० ते १४०० बंद्यांना स्मार्ट कार्डचा वापर करून “ॲलन दूरध्वनी” सुविधेचा आठवड्यातून ३ वेळा महिन्यातून १२ वेळा ६ मिनिटे ७२/- रु. मध्ये त्यांचे नातेवाईकांसोबत व वकिलांसोबत बोलता येणार आहे. अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे बंद्याकरिता सुरू करण्यात आलेल्या “स्मार्ट कार्ड ॲलन दूरध्वनी” सुविधेचा … Read more