आवृत्ती पुणे

जबरदस्तीने वर्गणी वसूल कराल तर कठोर कारवाई

ग्रामीण पोलिस अधिक्षकांचा इशारा, उद्योजकांना दिला दिलासा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : उत्सव, सण, पुण्यतिथी व जयंतीच्या नावाखाली जबरदस्तीने वर्गणी मागणे हा कायद्याने गुन्हा आहे. असे असतानाही कुणी जबरदस्ती वर्गणी वसूल करण्यास आले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ए सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिला आहे. एम.आय.डी.सी … Read more

श्रीराम नवमी निमित्त होणार प्रभूरामाचा जागर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : श्रीराम नवमी निमित्त श्रीराम मंदीर येथे दि ९ ते २४ एप्रील या कालावधीत उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्या निमित्ताने भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. दि ९ ते १६ एप्रील या कालावधीत या आठ दिवसाच्या कावावधीत … Read more

उधारीवर सिगारेट न दिल्याने शस्राने केले वार

दोन सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : उधारीवर सिगारेट न दिल्याने टपरी चालकावर धारधार शस्राने वार करुन परिसरात दहशत पसरविण्याचा प्रकार जुना मुंढवा रोडवर घडला. याप्रकरणी दोन सराईत गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राजेश ब्रिजलाल जैस्वाल (वय-35 रा. झेड कॉर्नर मांजरी, पुणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली … Read more

विश्वजीत सुळ एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम: विश्वजीत सुळ हे नुकतेच एमबीबीएस प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले असून, त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. विश्वजीत हे भुम जिल्हा धाराशिव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ विजयकुमार सुळ व डॉ कांता सुळ यांचे चिरंजीव आहेत. विश्वजीत सुळ यांचे शालेय शिक्षण भुम येथील रवींद्र हायस्कूल येथे झाले आहे. सांगली येथील भारती … Read more

तडीपार गुंड दाद्या शिंदे जेरबंद, दोन वर्षासाठी केले तडीपार

युनिट ५ गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : तडीपार गुंड आदित्य उर्फ दाद्या शिंदे याला जेरबंद करण्यात युनिट ५ गुन्हे शाखेला यश आले आहे. त्याला पुणे शहर व पुणे जिल्हयातून २ वर्षाकरीता तडीपार करण्यात आले आहे. आदित्य उर्फ दाद्या शिंदे, (वय-२४ वर्षे, रा. कामठेवस्ती, माळवाडी हडपसर) याला अटक करण्यात आली … Read more

कत्तलीसाठी नेणाऱ्या गायीना गोरक्षकांनी वाचवले

वैराग पोलिसानी केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : कत्तलीसाठी २८ गोवंश व म्हशीची वासरे घेऊन जाणाऱ्या वाहनास गोरक्षकांनी अडवून पोलिसांच्या ताब्यात दिले. या कारवाईत २ लाख एक हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वैराग पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. वैराग बार्शी तालुक्यातील दहिटणे ते मुंगशी (वा) रोडवर नदीजवळ धाराशिवकडे … Read more

बार्शी न्यायालयात रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर

जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्या आदेशाप्रमाणे तसेच जिल्हा न्यायाधीश-१ जयेंद्र सी जगदाळे यांच्या कल्पनेतून बार्शी न्यायालयाच्या आवारात जागतिक आरोग्य दिनानिमित्त रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आलेले होते. यावेळी १५५ जणांची विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली. सर्व न्यायिक अधिकारी, न्यायिक … Read more

राजर्षी शाहू लॉ कॉलेजला नॅकचे ए प्लस मानांकन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित राजर्षी शाहू लॉ कॉलेज, बार्शी या महाविद्यालयास बंगलोर येथील राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रत्यायन परिषद (नॅक) या संस्थेने ए प्लस मानांकन नॅक देण्यात आले आहे. समितीव्दारे गठित करण्यात आलेल्या कोअर टीमचे अध्यक्ष कर्नाटक स्टेट लॉ विद्यापीठ, कनार्टकाचे माजी कुलगुरू डॉ. पी. … Read more

अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले

पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांचा परिसरात दरारा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : वैराग ता.बार्शी येथील पोलीस स्टेशनमध्ये काही दिवसांपूर्वी नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांचा अल्पावधीतच कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून नावलौकिक झाल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. वडाळा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना एकाला लाथा बुक्क्यांनी व तलवारीने मारहाण करणारास शिक्षेच्या दारापर्यंत … Read more

खुनाच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : पहाटेच्या वेळी पिक अप जीव अंगावर घालून जीवे मारल्याच्या आरोपात सबळ पुराव्यांअभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. वहशिवणे, ता. करमाळा, जि. सोलापूर येथील विजय बाबु काकडे हे पहाटे फिरायला गेले असतांना त्यांच्या अंगावर आरोपी अक्षय उत्रेश्वर ढावरे यांनी पिक अप जीप घातली आणि जोराची धडक देवून … Read more