पोषण आहारात शाकाहारी विद्यार्थ्यांना अंडी ऐवजी फळे
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. यानुसार विद्यार्थ्यांना नियमित आहाराव्यतिरिक्त आठवड्यातून एक दिवस अंडी दिली जाणार होती. मात्र शासनाच्या या निर्णयाचा जैन अल्पसंख्यक महासंघच्या वतीने तीव्र निषेध करीत सरकारने … Read more