आवृत्ती पुणे

हैदराबाद येथील ७३ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसमध्ये

सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्चचे प्रदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या (आयपीए) वतीने हैद्राबाद येथे नुकत्याच झालेल्या ७३ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसमध्ये सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्चने (एससीपीएचआर) शानदार प्रदर्शन केले. औषधनिर्माण क्षेत्रातील करिअर आणि फार्मास्युटिकल सायन्सला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन केले … Read more

जैन साधू-संतांच्या पदयात्रेला पोलिस संरक्षण मिळणार

विशेष पोलिस महानिरीक्षक देवेन भारती यांचे आदेश महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : जैन साधू-संतांच्या पदयात्रेदरम्यान होणारे अपघात आणि हल्ले टाळण्यासाठी त्यांना पोलिस संरक्षण देण्याचे आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक देवेन भारती यांनी दिले आहेत. राज्यात जैन साधू-संत पदयात्रा करतात. त्यावेळी महामार्गावर काही अपघात होतात, तसेच काही ठिकाणी असंतुष्ट सामाजिक घटकांकडून जैन साधू-संतांवर हल्ले करण्यात येतात. त्यामुळे … Read more

कुर्ग में हो रहा है भव्य जिरावला पार्श्वनाथ धाम का निर्माण

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: कर्नाटक के अत्यंत रमणीय स्थल कुर्ग में दक्षिण के जिरावला पार्श्वनाथ धाम का निर्माण कार्य तेजी से चल रहा है। जिरावला तीर्थ की स्थापना परम पूज्य आचार्य श्रीमद् नयचंद्र सूरीश्वरजी महाराज साहिब के आशीर्वाद और अजीतचंद्रसागर महाराज साहिब के मार्गदर्शन में हो रही है, जिसमें कारीगर रात-दिन पाषाण को मूर्त रूप … Read more

माँ आशापुरा माता मंदिरात ‘कन्या पूजन’ कार्यक्रम उत्साहात

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : माँ आशापुरा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा मंदिरात नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सेंट हिलदास शाळेतील मुलींचा ‘कन्या पूजन’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात शाळेतील लहान मुलींना विशेष आमंत्रित करून पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सेंट हिलदास शाळेतील शिक्षक, विद्यार्थिनी, तसेच माँ आशापुरा … Read more

समाजभूषण- आदर्श पिता-पुत्र जोडी पुरस्कार प्रदान

प्रविण गांधी व धनेश गांधी पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्र जैन वार्ता आळंदी : न्यू चैतन्य ग्रुप चिखली यांच्या वतीने “समाजभूषण- आदर्श पिता-पुत्र जोडी” या पुरस्काराने प्रविण गांधी व धनेश गांधी यांचा सन्मान करण्यात आला. प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. यांच्या सानिध्यात प्रसिद्ध उद्योगपती कांतीलाल मुनोत यांच्या हस्ते व सुवालाल बोरा, गोकुळ मुनोत, प्रा. अशोककुमार पगारिया, सुनील … Read more

सचिन बोरुंदिया यांना विशेष श्रवण कुमार पुरस्कार

महाराष्ट्र जैन वार्ता आळंदी : न्यू चैतन्य ग्रुप, चिखली यांच्या वतीने “विशेष श्रवण कुमार” या पुरस्काराने सचिन माणिकचंद बोरुंदिया यांना सन्मानित करण्यात आले. प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. आणि विजयस्मिताजी म. सा. यांच्या सान्निध्यात प्रसिद्ध उद्योगपती कांतीलाल मुनोत यांच्या हस्ते, तसेच सुवालाल बोरा, गोकुळ मुनोत, प्रा. अशोककुमार पगारिया, सुनील बाफना, सुरेश काका वडगावकर आणि सतीश … Read more

समाजभूषण- आदर्श पिता-पुत्र जोडी पुरस्कार प्रदान

अजित व सुरेश कर्नावट (वडगावकर ) पुरस्काराचे मानकरी महाराष्ट्र जैन वार्ता आळंदी : न्यू चैतन्य ग्रुप चिखली यांच्या वतीने “समाजभूषण- आदर्श पिता-पुत्र जोडी” या पुरस्काराने अजित कर्नावट (वडगावकर) आणि सुरेश कर्नावट (वडगावकर) यांचा सन्मान करण्यात आला. प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. यांच्या सानिध्यात प्रसिद्ध उद्योगपती कांतीलाल मुनोत यांच्या हस्ते व सुवालाल बोरा, गोकुळ मुनोत, प्रा. … Read more

गांधी हाऊस ऑफ ज्वेलर्स चे लक्ष्मीरोडवर शानदार उदघाटन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुण्यातील लक्ष्मी रोड येथे युवा उद्योजक आशिष गांधी यांच्या गांधी हाऊस ऑफ ज्वेलर्स या सोन्याच्या दालनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले. यानिमित्ताने ४, ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी विविध सोयी-सुविधांचा लाभ ग्राहकांना देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे नागरी हवाई वाहतूक व सहकार राज्यमंत्री, तसेच पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, … Read more

माँ आशापुरा माता चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे ‘श्री सूक्त पठणाचे’ आयोजन

मंदिराचा संपूर्ण परिसर भक्तिमय महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : माँ आशापुरा माता मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विशेष ‘श्री सूक्त पठणाचे’ आयोजन करण्यात आले, ज्यामुळे मंदिराचा संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. श्री सूक्त पठणाच्या या धार्मिक कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्राचीन वेदपीठाची ओळख करून देणे आणि त्यातील आध्यात्मिक संदेश मनात … Read more