मतदार हाच खरा राष्ट्र निर्माता : कृष्णकुमार गोयल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : मतदार हा राष्ट्र निर्माता असतो, कारण त्याने निवडून दिलेले सरकारच देशाचा कारभार करत असते” असे मत खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी हे मत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सल्लागार राजेश पांडे उपस्थित होते.”खडकी शिक्षण … Read more