आवृत्ती , पुणे

पोलीस कस्टडीमधून पळालेल्या महिलेस अटक

हडपसर पोलिसांची छत्रपती संभाजीनगर मध्ये कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर पोलिसांच्या कस्टडीमधून पलायन केलेल्या महिलेस हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने २४ तासाच्या आत छत्रपती संभाजीनगर येथून नामे जेरबंद केले आहे. हडपसर पोलिसांच्या कस्टडीमधून पलायन केलेल्या महिलेस हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने २४ तासाच्या आत छत्रपती संभाजीनगर येथून जेरबंद केले आहे.धुरपता अशोक भोसले(. वय ३१ रा. … Read more

ओटीपी न येताच बँक खात्यावरील ५ लाख रुपये गायब

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ओटीपी किंवा मेसेज न येताच बँक खात्यावरील ५ लाख रुपये गायब झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पुष्पक दासगुप्ता (वय ५२, रा. धानोरी) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे त्यांच्या ऑफिसमध्ये असताना त्यांच्या खात्यातून पैसे डेबिट झाल्याचे एकामागून एक असे ३ मेसेज आले. त्यांच्या खात्यातून ४ लाख … Read more

दहा लाखाची रक्कम ट्रान्स्फर करून फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तुमच्या बँक खात्यामधुन मनी लाँड्रींग झाले आहे असे सांगुन बँक खाते पडताळण्याच्या बहाण्याने फिर्यादीची कोणतीही परवानगी न घेता १०,६०,०००/- ट्रान्सफर करून घेतल्याची घटना फुरसुंगी परिसरात घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अनोळखी इसमाने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधला व तुमच्या खात्यातून … Read more

डम्परच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बाणेर येथे भरधाव डम्परच्या धडके एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४ जुलै रोजी सकाळी सुमा योगी पार्कजवळ ननवरे चौक बाणेर येथे हा अपघात झाला. अभिषेक मनोज सरनाईक (वय ३४ वर्षे रा. सुसगाव) यांचा मृत्यू झाला. त्यांचे सासरे प्रदीप पांढरकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. अपघातानंतर डम्परचालक पळून … Read more

पर्वती पायथा परिसरात गावठी पिस्तुल जप्त

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पर्वती पायथा परिसरात पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाकडून देशी बनावटीचे पिस्तुल व जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अधिकारी सचिन पवार व स्टाफ गस्त घालत असतांना पथकातील पोलीस अंमलदार अमोल दबडे व अमित चिव्हे यांना त्यांचे खास बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, … Read more

धायरीत तरुणावर जीवघेणा हल्ला

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धायरी गावातील एका सोसायटीतील तरुणावर दुचाकीवरील सात ते आठ तरुणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात अनोळखी हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी (३ जुलै) रात्री घडली. याबाबत संदीप चव्हाण (वय २५ रा. धायरेश्वर मंदीरा मागे, … Read more

पुणे लोहमार्ग पोलीस भरती ७ जुलै ला लेखी परीक्षा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोहमार्गपोलीस, पुणे या आस्थापनेवर पोलीस भरती शारीरिक मैदानी चाचणी परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा ही ए.के.न्यू लॉ अकॅडमी अॅन्ड पीएचडी (लॉ) रिसर्च सेंटर, २३९० के. बी. हिदायतुल्ला रोड, आझम कॅम्पस, पुणे – ४११००१ या ठिकाणी दि. ०७ जुलै २०२४ रोजी आयोजीत केली आहे. पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे या आस्थापनेवर … Read more

समाजाचे ऋण फेडण्याची शक्ती मिळो

विजय भंडारी यांचे प्रतिपादन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : व्यावसायिक आयुष्यात एक टप्पा असा येतो की, त्यावेळी सर्व गोष्टींची पूर्तता होते. त्यानंतर आपण समाजाचा अविभाज्य भाग आहोत. आणि त्यामुळे या समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून काम करण्याची आवश्यकता असते. याच भावनेतून मी काम करीत असून यापुढच्या काळात समाजाचे ऋण फेडण्यासाठी शक्ती मिळो, असे प्रतिपादन … Read more

आचार्य विरागसागर महाराज यांचे समाधीमरण

छत्रपती संभाजीनगरात होणार होता चातुर्मास महाराष्ट्र जैन वार्ता छ.संभाजीनगर : चातुर्मासासाठी जैन आचार्य विरागसागर महाराज (६१) छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना गुरुवार दि. ४ जुलै रोजी पहाटे ०२:३० वाजता त्यांचे सल्लेखनापूर्वक समाधीमरण झाले. जालन्याजवळील देवमूर्ती या गावातील पाटणी फार्म येथे त्यांच्या पार्थिवावर दुपारी विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. आचार्यश्रींना वंदन करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो जैन बांधव पोहोचले … Read more

प्रस्थानानंतर पालखी तळ होतोय तातडीने चकाचक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पालखीचे पालखी तळावरुन प्रस्थान होताच दुसऱ्याच दिवशी तळांच्या स्वच्छतेच्या कामाला गतीने सुरुवात होऊन पूर्वीसारखी चकाचक होत आहेत; विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी याबद्दल यंत्रणेचे अभिनंदन केले असून संपूर्ण वारी निर्मल करण्यासाठी असेच प्रयत्न करावे, असे आवाहनही केले आहे. पालखी तळ … Read more