आवृत्ती , पुणे

लोणावळ्यात १४ पान टपरीधारकांवर पोलिसांचा बडगा

प्रतिबंधित गुटखा,पान मसाला जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क लोणावळा : लोणावळा शहरातील गुटखा विक्री करणाऱ्या १४ पान टपरीधारकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा, प्रतिबंधित मसाला पोलिसांनी जप्त केला आहे. त्यामुळे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या व्यावसायीकांचे धाबे दणाणले आहे. सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना गोपनीय बातमीदारामार्फत लोणावळा … Read more

पुणे शहरातील 9 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पुणे शहराची कायदा व सुव्यवस्था बळकट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आयुक्तालयातील 9 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्यांचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी (दि.6) काढले आहेत. येरवडा, चंदननगर, लोणीकंद, डेक्कन, उत्तमनगर, सायबर सेल (Pune Cyber … Read more

IIT मुंबईचा जगात दबदबा कायम

देशाची आणखी कोणती युनिव्हर्सिटी जगात टॉप? महाराष्ट्र न्युज नेटवर्क नवी दिल्ली : जगातील युनिव्हर्सिटीचे रॅंकींग ठरविणाऱ्या रॅंकींग क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकींग 2025 या संस्थेची सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांची यादी जाहीर झाली आहे. जगातील टॉप युनिव्हर्सिटीची ताजा रॅंकींग क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅंकींग 2025 जारी केली आहे. यात भारतातील शैक्षणिक संस्थांनी देखील नंबर पटकावला आहे. क्युएस वर्ल्ड रॅंकींग … Read more

मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना लुटण्याचा प्लान फसला

सहकारनगर पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगार केले जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तळजाई टेकडीवर मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांवर लुटण्याच्या तयारीत असलेले तीन सराईत गुन्हेगार सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहेत.त्यामुळे पहाटेच्या वेळी वृद्ध नागरिकांना लुटण्याचा या चोरट्यांचा प्लॅन पोलिसांनी उधळून लावला आहे. गुरुवारी (६ जून) रोजी रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांनी ही कारवाई केली केली. त्यामुळे नागरिकांना … Read more

पाच जिल्ह्यात मोटारसायकली चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद

सोलापूर पोलिसांची कामगिरी, 15 मोटारसायकली हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : सोलापूर, पुणे, नगर, धाराशिव व कोल्हापूर या पाचजिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरात मोटारसायकली चोरी करत असलेल्या अट्टल चोरट्यास जेरबंद करण्यात सोलापूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १५ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. सोलापूर जिल्हातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे वाढत असल्याने पोलीस अधीक्षक, व अपर पोलीस अधीक्षक, … Read more

जय शिवराय प्रतिष्ठान कडून शिवराज्याभिषेक दिन साजरा

पवित्र नद्यांच्या पाण्याने जलाभिषेक महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त सालाबादप्रमाणे या वर्षी देखील, जय शिवराय प्रतिष्ठान कडून अठरा पगड जाती व बारा बलुतेदार मावळ्यांकडून पवित्र नद्यांच्या पाण्याने छत्रपती शिवरायांना जलाभिषेक करण्यात आला. आमदार राजेंद्र राऊत व मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पहार घालून जय शिवराय … Read more

पारगाव जैन स्थानकांत धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पारगाव : पारगाव जिल्हा उस्मानाबाद येथील जैन स्थांनकात आमवस्ये निमीत्त विविध धार्मिक जप व तप अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प.पु.अक्षयऋषीजी म.सा. आदी ठाणा, प.पु.नमिताजी म.सा. आदी ठाणा, प.पू.प्रज्ञाजी म.सा. आदी ठाणा यांच्या सानिध्यात सुमारे पाच तास अखंड नवकार महामंत्र जाप, तसेच 21 एकसना तप, मयूर नाहटा यांचा जोडीने … Read more

जरांगे पाटीलांच्या सर्व मागण्या मान्य करण्याची मागणी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात व मराठा समाजाला त्यांचा हक्क व अधिकार मिळावा याकरिता बार्शी तहसील कार्यालयासमोर आनंद काशीद यांनी आमरण उपोषण केले. मराठा योद्धा जरांगे पाटील हे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावी ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण मिळावे याकरिता आमरण उपोषण करत आहेत त्यांना … Read more

डिवाइन जैन ग्रुप आणि रेल्वेच्या विद्यमाने व्हीलचेयर्स वाटप

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्थानक येथे डिवाइन जैन ग्रुप आणि रेल्वेच्या संयुक्त विद्यमाने चार व्हीलचेयर्सचे वाटप करण्यात आले. रेल्वे स्थानकात येणाऱ्या विकलांग, अपंग प्रवाशांना काम करणाऱ्या ज्येष्ठ, कुली आणि ज्यांना आवश्यक आहे. त्या प्रत्येक प्रवासी यांना या व्हीलचेयर्स उपयोगी येतील असे डिवाईन जैन ग्रुप ट्रस्टचे अध्यक्ष संकेत शहा यांनी सांगितले. तसेच पर्यावरण … Read more

पर्यावरण के प्रति जागरूकता जरूरी : मदनलाल कटारिया

हर व्यक्ति एक पेड़ लगाने का संकल्प ले महाराष्ट्र न्युज नेटवर्क भायंदर : पर्यावरण का महत्व अत्यंत महत्वपूर्ण है क्योंकि यह हमारे जीवन के सभी पहलुओं को प्रभावित करता है। यह हमें शुद्ध वायु, पानी, और भोजन प्रदान करता है, साथ ही जीवन का संतुलन और समृद्धि बनाए रखने में मदद करता है। इसके साथ … Read more