६ बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्टल राऊंडसह जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : बेकायदेशीर देशी बनावटीचे ६ पिस्टल व ३५ जिवंत राऊंड हस्तगत करण्यात आले. एकूण ४ आरोपींना जेरबंद करुन ३,०७,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणने केली. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व अपर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांनी सर्व प्रभारी पोलीस … Read more