मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या
सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई : एक लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोटारसायकल चोरणाऱ्याच्या सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून एक लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. मंगेश श्रीधर मुळे, ( वय 27 वर्ष रा. यवती ता. मोहोळ जि. सोलापूर) असे … Read more