विवाहितेला बदनामीची धमकी देणाऱ्या मजनूवर विनयभंगाचा गुन्हा
हडपसरमधील धक्कादायक घटना : प्रेमसंबंधाबाबत पतीला सांगण्याची दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जबरदस्तीने घरात शिरुन विवाहितेला मारहाण करुन तू जर माझ्यावर प्रेम नाही केले, तर आपल्या प्रेमसंबंधाबाबत तुझ्या नवर्याला व नातेवाईकांना सांगून तुझी बदनामी करेल, अशी धमकी देऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणार्या ‘मजनू’वर हडपसर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.यश अंकुश वाघमारे … Read more