फुरसुंगीत घरफोडी करणारे दोन विधिसंघर्षित बालके ताब्यात
हडपसर पोलिसांची कारवाई : १७ तोळे सोन्याचे दागिने, गुन्ह्यातील मोपेड, ॲपल फोन जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडी करणाऱ्या दोन विधिसंघर्षित बालकांना दहा तासांत हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० लाख २५ हजार रुपयांचे १७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड, ॲपल फोन जप्त केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते … Read more