व्यावसायिकावर चाकूने वार करुन रोकड लंपास, प्रचंड खळबळ
कोथरूड-भुसारी कॉलनीतील घटना : चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दिवसभरात जमा झालेली रक्कम बँकेत भरण्यासाठी गेलेल्या व्यवसायिकाला अडवून पैशांची बॅग हिसकावून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. व्यावसायिकाने बॅग देण्यास नकार दिला असता चोरट्यांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. ही घटना पुण्यातील कोथरुड परिसरातील भुसारी कॉलनी रोडवरील व्हेंच्युरा बिल्डिंगमधील अॅक्सिस बँकेच्या सिडीएम … Read more