आवृत्ती , पुणे

मोक्यातील आरोपी राजेश कांबळेला केले जेरबंद

हडपसर पोलिसांची कारवाई, कोर्टामध्ये पेशीकरिता आणल्यानंतर काढला होता पळ महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे:- शिवाजीनगर कोर्टामध्ये पेशीकरीता आणल्यानंतर पळालेला मोक्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी राजेश कांबळे याला हडपसर पोलीस स्टेशन, तपास पथकाने जेरबंद केले आहे. आरोपी राजेश कांबळे हा सन २०१४ पासून येरवडा कारागृहात होता. तसेच आरोपी विरूध्द स्वारगेट पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्याची … Read more

अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्याला पोलिसांनी केले जेरबंद

मार्केटयार्ड पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : रेकॉर्डवरील आरोपी हा अंमली पदार्थाची विक्री करताना सापडताच त्याला अटक करण्यात आली आहे.मार्केटयार्ड पोलीसांनी ही कामगिरी केली आहे. दिलेर ऊर्फ बॉम्बे अनवर खान, (वय ३४ वर्षे, रा. आंबेडकरनगर, मार्केटयार्ड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्या जवळ ४.६१० ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) एकुण १३,००० रुपये किंमतीचा … Read more

गुंड दगड्या नेवाळेला पोलिसांनी केले स्थानबध्द

पी.सी.बी. गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: विमानतळ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, ऋषिकेश उर्फ दगड्या नेवाळे या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. ऋषिकेश उर्फ दगड्या नेवाळे, (वय २२ वर्ष, रा. विकासनगर कॉलनी, कलवड वस्ती, लोहगाव) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृह, … Read more

दहशत माजविणाऱ्या सिध्दांत मराठेवर स्थानबध्दतेची कारवाई

पी.सी.बी. गुन्हे शाखेचा दणका महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: कोथरुड पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या, सिध्दांत उर्फ सिद्या मराठे, या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. सिध्दांत मराठे, (वय २४ वर्षे, रा. प्रतिकनगर, जय भवानीनगर समोर, कोथरूड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे १ … Read more

लाखो रुपयांचे साऊंड सिस्टीम साहित्य चोरणाऱ्यांना अटक

2,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त, युनिट 4 ने केली कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: साऊंड सिस्टीम चे साहित्य चोरणाऱ्यांना 2,10,000 रुपयाच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली. युनिट 4 ने ही कारवाई केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट 4 चे सोमनाथ जाधव यांनी याविषयी माहिती दिली. महेश पवार (वय १९ वर्षे रा. खराडी) अजय … Read more

अमन पठाणवर स्थानबध्दतेची कारवाई

पी.सी.बी. गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: समर्थ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या अमन युसुफ उर्फ पठाण या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अमन पठाण उर्फ खान (वय-२२ वर्षे, रा. ०९, नाना पेठ, डोके तालीम जवळ, पुणे व पटेल वाडा, अशोक चौक, नाना पेठ) याला … Read more

दहशत माजविणाऱ्या आवेज शेख वर स्थानबध्दतेची कारवाई

पी.सी.बी. गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे: समर्थ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणा-या, आवेज शेख या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आवेज शेख, (वय २२ वर्षे, रा. बाबुभाई वाडा, सागर हॉटेल जवळ, २७१ गणेश पेठ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर … Read more

चेन स्नॅचींग करणाऱ्या मास्टर माईन्डला अटक

४ गुन्हयांमध्ये होता फरार महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : चैन स्नॅचींग करणाऱ्या मास्टर माईन्डला व ४ गुन्हयांमध्ये फरार असलेल्या आरोपीस भारती विदयापीठ पोलीसांनी शिताफीने अटक केली. सागर शर्मा ऊर्फे भोवते, (वय २० वर्षे, रा. एस.आर.ए, बिल्डींग, ए विंग, ७ वा मजला, लेक टाऊन) व त्याचे साथीदार अमोल आडम, (वय २४ वर्षे, रा. … Read more

प्रधानमंत्री यांच्या सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना सूचना

सभेस येणाऱ्या नागरिकांना सकाळी ७-३० वाजेपासून येण्याचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : प्रधानमंत्री यांच्या सभेच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सभेस येणाऱ्या सर्व नागरिकांची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे. तपासणीसाठी पुरेसा वेळ मिळावा, म्हणून सभेस येणाऱ्या नागरिकांच्या प्रवेशास सकाळी ०७-३० वाजेपासून सुरुवात करण्यात येणार आहे.सभेस येणाऱ्या नागरिकांना त्यामुळे सकाळी ०७-३० वाजेपासून येण्याबाबत जिल्हा पोलीस … Read more

कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी सुविधा

नव्या सोयीचे उद्‌घाटन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासाठी Virtual Classroom व Modern Computer Lab चे उद्‌घाटन करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते हे उद्‌घाटन करण्यात आले.तुरूंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा येथे हे उद्‌घाटन करण्यात … Read more