तोतया पोलिसांनी 70 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला घातला गंडा
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये दिली फिर्याद : कात्रज – कोंढवा रोडवर घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दोन तोतया पोलिसांनी एका ७० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला या भागात चोर्या खूप होतात. हातातील अंगठ्या काढून ठेवा, असे सांगून हातचलाखीने ३ अंगठ्या चोरुन नेल्या. ही घटना कात्रज-कोंढवा रोडवर ४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी … Read more