आवृत्ती पुणे

मोक्कातील फरारी गुन्हेगाराला शिवणे परिसरातून अटक

मोक्का कारवाईनंतर होता फरार : गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-१ची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : गुन्ह्यात फरार असलेल्या पुण्यातील सराईत गुन्हेगाराच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने मुसक्या आवळल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील शिवणे येथील शिंदे पुलाजवळ केली. आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर तो फरार झाला होता. अक्षय रविंद्र खवळे (रा. रामनगर, वारजे) … Read more

अट्टल चोरट्याच्या बंडगार्डन पोलिसांनी मुसक्या आवळल्या

१५० हून अधिक सीसीटीव्ही तपासले : १७ मोबाईल, चार दुचाकी वाहने जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून अट्टल चोरट्याच्या बंडगार्डन पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ससून हॉस्पिटल, पुणे स्टेशन गाडीतळ चौक, येरवडा व पौड इत्यादी ठिकाणाहून आरोपीकडून १७ मोबाईल, चार दुचाकी जप्त केल्या. पोलिसांनी सांगितले की, यश सुंदरलाल जैन (रा. विश्रांतवाडी, … Read more

महात्मा फुले वसतिगृहातून दोन न्यायबंदी पळाले

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : वसतिगृहाच्या रखवालीतून केले पलायन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लघुशंकेसाठी खोलीबाहेर आलेल्या दोन न्यायबंदींनी कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पलायन केले. येरवडा येथील महात्मा ज्योतिबा फुले कारागृहामध्ये २२ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.बाळू शिंदे (वय ४९, तुरुंग अधिकारी, श्रेणी-२, येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे) यांनी येरवडा पोलीस स्टेशनमध्ये … Read more

शासनाच्या परवानगीशिवाय बोगस बियाणे विकणारा जेरबंद

कोरेगाव पार्क पोलिसांची कामगिरी : टोमॅटो व मिरचीच्या बियाणांची केली विक्री महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शासनाच्या परवानगीशिवाय बोगस बियाणे विक्री करणाऱ्यास कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली. कोरेगाव पार्क येथील सबवे फूड हॉटेल, लेन क्र.६ येथे पोलिसांनी कारवाई केली. मोहम्मद असीम हिदायत शेख (वय ३७, रा. एउफॉरिया सोसायटी, कोंढवा बु।।, पुणे) असे अटक केलेल्याचे … Read more

वाहनचोरी करून पळून जाणाऱ्या दोन सराईतांना केले जेरबंद

वानवडी पोलिसांची कामगिरी : एक लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरातून वाहन चोरी करून पळून जाणाऱ्या दोन सराईतांना वानवडी पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींकडून एक लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दादा बाळू शिंदे (वय ४२, रा. गल्ली नं.८, बिराजदारनगर, सुरक्षानगर, हडपसर), बिभीषण जगताप (रा. हडपसर) असे … Read more

विमानाने येवून पुण्यात चोरी करणारे जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट-४ची जबरदस्त कारवाई : ६ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-४च्या पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दोन गुन्ह्यातील 6 लाख 37 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरटे उत्तर प्रदेशातून चोरी करण्यासाठी चक्क विमानाने पुणे शहरात येत होते आणि … Read more

गुन्हे शाखेकडून सुधीर आल्हाटला अटक

50 लाखाचे खंडणी प्रकरण : माहिती अधिकार कार्यकर्त्यासह सुभाष उर्फ अण्णा जेऊर, निलेश जगताप, विवेक कोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लेटरहेडवर डेक्कन ठाण्यातील तत्कालीन पोलिस उपनिरीक्षकाच्या विरोधात केलेला तक्रार अर्ज पाठीमागे घेण्यासाठी तक्रारदार महिलेकडे तब्बल 50 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने माहिती अधिकार कार्यकर्ता सुधीर आल्हाट याला बुधवारी रात्री … Read more

विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या

सिंहगड रोड पोलिसांची दमदार कामगिरी : एक पिस्टल 2 काडतुस जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या एका तरुणाला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 40 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पुण्यातील नवले ब्रीज जवळील हॉटेल … Read more

दोन वर्षे पोलिसांना गुंगारा देणारा गुन्हेगार जेरबंद

लोणीकंद पोलिसांची कामगिरी : आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला लोणीकंद पोलिसांनी जेरबंद केले. न्यायालयाने आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. विक्रम ऊर्फ पिंटू ऊर्फ पिंट्या कोंडिबा राखपसरे (रा. गोल्डन सोसायटी, काळे ओढा, वाघोली, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी … Read more