आवृत्ती , पुणे

मुलासाठी अघोरी विधी करणारा बाबा पोलिसांच्या जाळ्यात

महिलेची फसवणूक : सहकारनगर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : “मंत्रतंत्राच्या माध्यमातून पूजाअर्चा केल्यास तुला मुल होईल” असा विश्वास एका विवाहित महिलेला दाखवून तिच्याकडून तीन लाखांहून अधिक रक्कम आणि सोन्याचे दागिने घेणाऱ्या तथाकथित बाबाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. गिरिश बलभीम सुरवसे (वय ३६, रा. शास्त्री चौक, आळंदी रोड, भोसरी) असे या बाबाचे नाव … Read more

सुरक्षा रक्षकाला मारहाण करून लुबाडले

रिक्षाचालकासह चौघांवर गुन्हा दाखल : पुणे-सोलापूर रोडवरील कदमवाक वस्तीतील भरदिवसाची घटना पुणे : शेअर रिक्षाने जात असताना वाटेत रिक्षाचालक आणि त्याचे तीन साथीदार यांनी सुरक्षा रक्षकाला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाईल जबरदस्तीने चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नामदेव विकास पवार (वय २३, रा. कदमवाक वस्ती) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

वाहतूक नियमभंगाचा दंड भरण्यासाठी महा लोक अदालत

५० टक्के सवलत देणार : १० ते १३ सप्टेंबरपर्यंत मिळणार सवलत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहर वाहतूक शाखेकडून दरवर्षी सुमारे १० लाख वाहनचालकांवर जवळपास ९० कोटी रुपयांचा दंड केला जातो. त्यापैकी ६० ते ७० कोटी रुपयांच्या दंडाच्या नोटीसीकडे पुणेकर पूर्णपणे दुर्लक्ष करतात. त्यामुळे गेल्या काही वर्षांत वाहतूक नियमभंगाच्या दंडाची ४५० कोटी रुपयांची रक्कम … Read more