लंडनमध्ये ‘सूर्यदत्त’ च्या माजी विद्यार्थ्यांचा हृदयस्पर्शी जागतिक मेळावा सप्ताह
प्रा. डॉ. संजय बी. चोरडियांचे प्रतिपादन : सूर्यदत्तचे संस्कार जागतिक स्तरावर यशस्वी नेतृत्व घडवतात महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने यूकेमधील ‘यूके सूर्यमिलन २०२५’ या भव्य माजी विद्यार्थी मेळाव्याचे नुकतेच लंडनमध्ये आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात युनायटेड किंगडममध्ये उच्च शिक्षण घेणारे आणि करिअरमध्ये यश मिळवणारे अनेक सूर्यन्स उत्साहाने सहभागी झाले. लंडनमध्ये … Read more