आवृत्ती , पुणे

बनावट कागदपत्रांच्या आधारे न्यायालयाची फसवणूक

जामीनदाराला वानवडी पोलिसांकडून अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गंभीर गुन्ह्यांतील आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या जामीनदाराला वानवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. संतोषकुमार शंकरराव तेलंग (वय ३२, रा. शेवाळवाडी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या जामीनदाराचे नाव आहे. वानवडीतील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे असलेल्या लष्कर न्यायालयात ही कारवाई शनिवारी सायंकाळी … Read more

ब्रेकिंग! HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एंट्री

नागपूरमध्ये २ रुग्ण, उडाली खळबळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ह्युमन मेटाप्यूमोव्हायरस (HMPV) चीनमध्ये वेगाने पसरत असताना भारतातही त्याचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात या विषाणूने प्रवेश केल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नागपूरमध्ये दोन रुग्ण सापडले असून, देशभरात एकूण सात रुग्ण आढळले आहेत. अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, आणि कोलकाता येथील रुग्णसंख्याही वाढत आहे. कर्नाटकातील बंगळुरूमध्ये तीन … Read more

हनुमान टेकडीवर युगुलाला लुटले

कोयत्याचा धाक दाखवत सोनसाखळीची चोरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बोपदेव घाटातील युवतीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच हनुमान टेकडीवर भर दुपारी फिरायला गेलेल्या युगुलाला लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. खडकी बाजार येथील १७ वर्षीय युवतीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार ४ जानेवारी … Read more

शिव चोरडिया के तबला वादन ने दर्शकों को किया मंत्रमुग्ध

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : युवा तबला वादक शिव चोरडिया के तबला वादन को संगीत प्रेमियों ने दिल से सराहा और प्रशंसा की। प्रस्तुति का अवसर था पंडित विजय घाटे द्वारा बालगंधर्व रंगमंदिर में आयोजित ‘तालचक्र युवा संगीत महोत्सव’ का। 5 जनवरी 2024 को तालचक्र युवा संगीत महोत्सव के दूसरे दिन पहले सत्र में शिव … Read more