आवृत्ती पुणे

गुंड अमन दिवेकर आणि दोन साथीदारांवर मोक्का

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : अमन दिवेकर (टोळी प्रमुख) व त्याचे २ साथीदार यांचीविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. तक्रारदार गरीब नवाज मस्जिदमा सोसायटी, हडपसर पुणे येथुन त्यांच्या मोटर सायकलवरून जात असताना तीन इसमांनी संगनमत करून एकाने फिर्यादीचे मोटर सायकलचा हॅन्डल पकडून गाडी बंद करण्यास सांगुन, त्यानंतर दुसऱ्याने धारधार हत्यार लावले … Read more

बार्शीतील गुणवंत विद्यार्थ्यांनी संपादन केले घवघवीत यश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : देशभर घेण्यात आलेल्या (एनएमएमएस) NMMS परीक्षेमध्ये बार्शी शहरातील सुप्रसिद्ध शाळा सुलाखे माध्य. व उच्चमाध्यमिक हायस्कूल येथील गुणवंत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या शाळेतील एकून ३० गुणवंत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. एनएमएमएस (NMMS) म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप ही एक प्रकारची शिष्यवृत्ती आहे जी … Read more

आठवडी बाजारातील शौचालय तत्काळ खुले करा

सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचा इशारा महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : आठवडी बाजारातील शौचालय तात्काळ खुले करा अन्यथा कुलपे काढून नागरिकांना खुले करुन देणार असा इशारा सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी दिला आहे. शहरातील आठवडी बाजारात कल्याण नगर, लोक शाहीर अण्णाभाऊ साठे नगर, वडार गल्ली, बागवान गल्ली, शेंडगे गल्ली, शेळके गल्ली, भीम नगर मधील रहिवाशांसाठी … Read more

धाराशिव जिल्ह्यात शस्त्र व जमाबंदी आदेश लागू

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : धाराशिव जिल्ह्यात विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात 15/2/2024 ते 15/3/2024 रोजी पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37( 1 ) (3)अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात … Read more

भूमच्या गोलाई चौकात बेमुदत मराठा समाजाचा रास्ता रोको

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : मराठा आरक्षणासाठी भुम येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या २० तासापासुन रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. रात्री कार्यकर्त्यांनी तेथेच मुक्काम केला आणि सकाळी आंघोळी तेथेच केल्या आहेत. उपोषणाला बसलेले मनोज जरांगे – पाटील यांची तब्येत खालावत चालल्याने संतप्त झालेल्या सकल मराठा समाजबांधवांनी गुरुवारी येथील गोलाई चौकात विविध … Read more

मराठा आंदोलनामुळे उद्धव ठाकरे यांचा धाराशिव दौरा रद्द

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्याचा लातूर धाराशिव दौरा रद्द झाला असुन धाराशिव जिल्ह्यात सुरु असलेल्या मराठा आंदोलनामुळे हा दौरा रद्द झाला आहे. आंदोलनचा धसका राजकीय नेत्यांसह प्रशासनाने घेतला आहे. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी दौरा रद्द झाल्याची माहिती आहे. आज … Read more

अवैध गावठी देशी दारूच्या हातभट्टया उदध्वस्त

सोलापूर तालुका पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात चोरून चालणाऱ्या 41 हजार 300 लिटर गुळमिश्रीत रसायन हातभट्टी दारू जागेवरच नष्ट करण्यात आल्या आहेत. 4205 लिटर हातभट्टी दारू व 93 देशी विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या असून पोलिसांनी अवैध जुगार खेळणाऱ्या 12 इमसा विरूध्द गुन्हे दाखल केले … Read more

शिव जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भूम शहर सार्वजनिक शिव जन्मोत्सव कमिटी भूम च्या वतीने कमलाबाई ब्लड बँक करमाळा यांच्या समवेत नागोबा चौक येथे गुरुवारी रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने शिवभक्तांनी सहभाग नोंदवला होता. शुक्रवार 16/2/2024 रोजी ह. भ. प. सुशेन महाराज नाईकवाडे (शिवचरित्रकार) … Read more

राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा उत्साहात

महाराष्ट्र कारागृह विभागामार्फत आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : कारागृहातील अधिकारी / कर्मचारी यांच्याकरीता राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविदयालय, येरवडा, येथे करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे उदघाटन १२ फेब्रुवारी रोजी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या … Read more

बिल्डींगमध्ये चोरी करणाऱ्या महिला आरोपीला केले जेरबंद

कोंढवा पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : किरकोळ भांडणाच्या रागातुन बिल्डींगमध्ये चोरी करणाऱ्या महिला आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे. कोंढवा पोलीसांनी ही कामगिरी केली आहे. सलमा शेख (वय २४ वर्षे, रा. कोंढवा) हिला ताब्यात घेण्यात आले आहे. तिच्याकडून दागिने जप्त करण्यात आले आहे. फिर्यादी यांचे घर बंद असताना घराचे लॉक अज्ञात … Read more