शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आयोजित सप्ताहाची शोभायात्रेने सांगता
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : शाकंभरी पौर्णिमा निमित्त येथे आयोजित चौंडेश्वरी देवी महोत्सवात गुरूवार दि २५ रोजी शहरातून शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सात दिवसाच्या कालावधीत झालेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह. भ. प. तुकाराम मेहुणकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या शोभायात्रेत सर्व कोष्टी समाज बांधव सहभागी झाले होते. यावेळी शोभायात्रेचा प्रारंभ चौंडेश्वरी … Read more