आवृत्ती पुणे

येरवड्यात इमारतीचा स्लॅब कोसळून 5 जण जागीच ठार

रात्री 11 वाजता घडली घटना : 40 जण जखमी ; अनेकजण स्लॅबखाली अडकल्याची भीती महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : येरवडा येथील शास्त्रीनगर, गल्ली क्रमांक ८ येथील एका इमारतीचा लोखंडी सांगडा बांधण्याचे काम सुरु असताना तो अचानक कोसळला असून त्यात किमान ५ जणांचा मृत्यु झाला आहे. तर सुमारे ४० जखमी झाले. शास्त्रीनगर चौक, वाडिया बंगला … Read more

संगमवाडी येथे चरस विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या

अंमली पदार्थ विरोधी पथक-२ची कामगिरी : आठ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अहमदनगर येथून अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी संगमवाडी येथे आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ने अटक केली. आरोपींकडून आठ लाख ४६ हजार रुपये किमतीचा दोन किलो ११० ग्रॅम चरस जप्त केला. इक्बाल शमीम खान (वय … Read more

अश्लील व्हिडिओ बनवणारा ‘कुणाल’ गजाआड

वाकड पोलिसांत तिघांवर गुन्हा : पोलिसांनी खाक्या दाखवताच मागितली माफी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : इन्टाग्रामवर अश्लील भाषा व शब्द वापरुन तयार केलेले व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या स्वयंघोषीत थेरगाव क्वीनसह तिघांवर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात फरार असलेल्या कुणाल कांबळे (रा. गणेश पेठ) याला पोलिसांनी अटक केली आहे. … Read more

विवाहितेचा पैशासाठी छळ करणाऱ्यांवर गुन्हा

वानवडी पोलिसांत फिर्याद : सातवनगर-हांडेवाडी रस्ता येथे घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : विवाहितेचा पैशासाठी मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २५ फेब्रुवारी ते २७ जानेवारी २०२२ दरम्यान सासरी (सातवनगर, हांडेवाडी रस्ता, हडपसर) येथे घडली. रुबी कुणाल कचरावत (वय २७, रा. सातवननगर, हांडेवाडी रस्ता, हडपसर, … Read more

पुणे स्टेशनवर मोबाईल चोरणारे दोन जण जेरबंद

बंडगार्डन पोलिसांत फिर्याद : उस्मानाबादला जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहताना घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटरसमोरील मोकळ्या जागेत धक्का मारून मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक केली. उस्मानाबादला जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहत असताना २ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरी झाली. आकाश नाथा जाधव (वय २२, … Read more

मोबाईल जबरी चोरी करणाऱ्यास ठोकल्या बेड्या

कोंढवा पोलिसांची कामगिरी : आरोपीवर तीन गुन्हे दाखल असून, मोबाईल चोरीचा एक गुन्हा उघड महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईलची जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला कोबिंग ऑपरेशनदरम्यान जेरबंद केले. आरोपीवर कोंढवा, बिबवेवाडी आणि मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असून, मोबाईल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे. रमिज रियाज सय्यद (वय … Read more

एटीएम मशीन चोरणारी टोळी गजाआड, 5 गुन्हे उघडकीस

पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी : बोलेरो आणि पिकअप गाडीचा केला होता वापर महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मुरटी (ता. बारामती, जि. पुणे) येथील निरा-मोरगाव रस्त्यावरील एटीएम मशिन चोरणाऱ्या टोळीतील दोघांना बेड्या ठोकल्या. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली. आरोपींनी बोलेरो व पिकअपचा वापर करुन एटीएम मशिन चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले. बनवारीलाल … Read more

प्रेम प्रकरणातून चिमुकल्याचे अपहरण ; तीन तासांत सुटका

बिबवेवाडी पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या : भांडणातून आरोपीने केले कृत्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : घरासमोर खेळणाऱ्या पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्यांना तीन तासांत बेड्या ठोकल्या. ही घटना 2 जानेवारी रोजी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर येथे घडली होती. पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने तपास करुन अपहरण झालेल्या मुलाची सुटका करुन त्याला आईच्या ताब्यात … Read more

तीन महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्यास केले जेरबंद

गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरीविरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तीन महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाने जेरबंद केले. पुढील कारवाईसाठी आरोपीला कोंढवा पोलसांच्या ताब्यात दिले.सोहेल नवाज शेख ऊर्फ पठाण (वय २०, रा. सर्व्हे नं.५, अशरफनगर, वरचा कोंढवा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमधील रेकॉर्डवरील … Read more

मुकबधिरांनीच केली 570 मूकबधिरांची फसवणूक

पुण्यातील धक्कादायक प्रकार : आरोपींना येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दोन महिन्यात रक्कम दामदुप्पट करुन देण्याच्या आमिषाने 570 मूकबधिरांची फसवणूक करणाऱ्या सहा मूकबधिरांची येरवडा जेलमध्ये रवानगी केली आहे. याप्रकरणात आरोपींनी ज्यांना गुंतवणूक केलेल्या रक्कमेपेक्षा अधिकचे पैसे दिले आहेत त्यांनी अतिरिक्त रक्कम पोलिसांकडे जमा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सुयोग … Read more