आवृत्ती पुणे

अग्रवाल समाज फेडरेशनतर्फे खासदार मेधा कुलकर्णी यांचा सन्मान

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : अग्रवाल समाज फेडरेशन पुणे यांच्या वतीने फेडरेशनचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, राजबाला कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते पुण्यातून राज्यसभेच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या मेधा कुलकर्णी यांचा भगवान श्री रामाची सुंदर कोरीव मूर्ती देऊन गौरव करण्यात आला. बोट क्लबच्या पोचा हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फेडरेशनचे उपाध्यक्ष … Read more

अभिव्यक्तीच्या साहित्य पुरस्काराने रामचंद्र इकारे सन्मानित

‘अक्षराची रांग’ ललित लेख संग्रहासाठी गौरव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्था,नागपूर या साहित्य संस्थेच्या ४७ व्या वर्धापनदिनानिमित्त साहित्य पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये रामचंद्र इकारे यांना ‘अक्षरांची रांग ‘ या लेखसंग्रहासाठी सर्वोत्कृष्ट ललीत लेखसंग्रह पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अधिष्ठाता डॉ. विभावरी दाणी, प्रमुख अतिथी … Read more

अवैधरित्या लहान सिंलेडर टाक्यामध्ये गॅस भरणाऱ्या दोन आरोपींना केले जेरबंद

सिंहगड रोड पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : घरगुती गॅस सिलेंडर मधुन अवैधरित्या लहान सिंलेडर टाक्यामध्ये गॅस भरणाऱ्या दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. ही कामगिरी सिंहगड रोड पोलिसांनी केली आहे. आशिष मोरे (वय २७ वर्षे रा. धायरी) व अमर शेडोळे (वय-२५ वर्षे रा. गणेशनगर धायरी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. … Read more

मालकाच्या घरी चोरी करणारा नोकर दोन तासांत जाळ्यात

दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मालकाच्या घरी दीड लाखाची चोरी करुन फरार झालेल्या आरोपीस अवघ्या २ तासात जेरबंद करण्यात यश आले आहे. ही कामगिरीचंदननगर पोलीसांनी केली आहे. मोडाराम काकड, (वय २८, रा. हेमपुराखिंवसर, जिल्हा नागोर, राज्य राजस्थान) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून फिर्यादी यांचा चोरी … Read more

वर्षीतप धारणा महोत्सव का १ एप्रिल को आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : श्री वर्धमान स्थानकवासी सकल श्रावक संघ, पिंपरी चिंचवड, गौतमलब्धी फाउंडेशन, अर्हम वीजा परिवार इनके माध्यम सें १००८ भव्य वर्षीतप धारणा महोत्सव का आयोजन सोमवार दिनांक १ एप्रिल को किया है।उपाध्याय प्रवर प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. आदी ठाणा के सानिध्य में इस महोत्सव का आयोजन किया गया … Read more

घरफोडी करणारा बाब्या ठाकूर जेरबंद

गुन्हे शाखा युनिट-६ ची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट-६ ला यश आले आहे. कुणाल ऊर्फ बाब्या ठाकुर (वय २३ वर्षे रा. गोसावी वस्ती, बिराजदारनगर, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे एकुण १,५४,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखा … Read more

वीतराग सेवा संघाच्या अध्यक्षपदी वैभव सेठिया यांची नियुक्ती

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वीतराग सेवा संघाच्या अध्यक्षपदी वैभव सेठिया यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभे मध्ये अध्यक्ष-उपाध्यक्ष व कार्यकारणी यांची निवड सन २०२४-२५ या वर्षांकरिता सर्वानुमते करण्यात आली. उपाध्यक्ष – जवाहर चंगेडिया, दिलीप कांकरिया, कार्याध्यक्ष – अनिल गेलडा, सचिव संजय ओस्तवाल, सहसचिव देवेंद्र मुथा, खजिनदार … Read more