पवनचक्क्या तात्काळ बंद करण्याची मागणी
सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : पवन चक्क्या तात्काळ बंद करा या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. सध्या भूम व वाशी तालुक्यात पवनचक्क्या धारकांनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने जमिनी खरेदी केलेल्या आहेत. भूम व वाशी डोंगराळ भाग असून या पवन चक्क्या बसवण्यासाठी मशिनरी, पंखे, ट्रान्समिशन, केबल जवळ पोहोचवण्यासाठी … Read more