आवृत्ती पुणे

आता नागपूर ते गोवा प्रवास फक्त 11 तासात

12 जिल्ह्यातील देवस्थाने जोडली जाणार महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : राज्यात वेगवेगळे महामार्ग तयार केले जात आहेत. यामध्ये समृद्धी महामार्गाचा देखील समावेश आहे. राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर या दोन शहरांना हा मार्ग कनेक्ट करत आहे. या मार्गाची एकूण लांबी 701 किमी एवढी असून आत्तापर्यंत जवळपास 600 किलोमीटर लांबीचा मार्ग प्रवाशांसाठी सुरू … Read more

प. पु. प्रवीणऋषिजी म. सा. यांना चातुर्मासाची विनंती

पिंपरी चिंचवड सकल जैन श्रावक संघाचा पुढाकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : युवामनिषी उपाध्याय प. पू . श्री प्रवीणऋषिजी म. सा. यांनी २०२५ चा चातुर्मास करावा अशी विनंती पिंपरी चिंचवड सकल जैन श्रावक संघाच्या वतीने करण्यात आली. यावेळी सर्व संघांच्या विनंतीवर योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे सांगितले. जैन समाजातील जेष्ठ संत, … Read more

यापुढे राजकारण नाही तर फक्त समाजकारण करणार

डॉ. राहुल घुले यांनी स्पष्ट केली भूमिका महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : कोणत्याही राजकीय पक्षात न जाता मी फक्त समाज कार्य करण्याचा निर्णय घेत आहे. अशी माहिती भूमिपुत्र डॉ.राहुल भिमराव घुले यांनी आज जाहीर केली. याविषयीं ते म्हणाले, “महाराष्ट्र सध्या राजकीय अस्थिरतेमधून जात असून त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.विशेषतः … Read more

प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांच्या हस्ते सुषमा चोरडिया यांना ‘ईटी बिजनेस अवॉर्ड २०२३’ प्रदान

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : महिला सक्षमीकरण, समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सूर्यदत्त वूमन आंत्रप्रेन्युअरशीप अँड लीडरशीप अकॅडमीच्या अध्यक्षा सुषमा चोरडिया यांना ‘ईटी बिजनेस अवॉर्ड २०२३’ प्रदान करण्यात आला. प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा यांच्या हस्ते चोरडिया यांना सन्मानित करण्यात आले. पुण्यातील वेस्टीन हॉटेलमध्ये आयोजित कार्यक्रमावेळी … Read more

एसआरपीएफच्या हायटेक संकेतस्थळाचे लोकार्पण

कार्बन फुटप्रिंट वापरून केलेले देशातील पहिले शासकीय संकेतस्थळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाच्या हायटेक आणि इको फ्रेंडली संकेतस्थळाचे लोकार्पण २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. हे संकेतस्थळ सायबर सुरक्षेच्या आणि तंत्रज्ञानाच्या कारणास्तव अद्ययावत करण्यात आलेले असून त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे. हे नूतनीकरण करण्यात आलेले संकेतस्थळ … Read more

दारुसाठी घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक

युनिट गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : दारु पिण्याच्या पैशाकरिता घरफोडी करणाऱ्या आरोपीस मुद्देमालसह ताब्यात घेण्यात यश आले आहे. ही कारवाई युनिट-५, गुन्हे शाखेने केली आहे. दिलीप नाईक, (वय ४७ वर्षे, रा. फ्लॅट नं २०३, विहार कॉम्प्लेक्स, म्हसोबा वस्ती, झेड कॉर्नर, मांजरी) यांना अटक करण्यात आली आहे.त्याच्याकडून ३०,५०० रुपये किमतीचा … Read more

सुलाखे हायस्कूलमधील ग्रेड परीक्षा यशस्वीतांचा सन्मान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : महाराष्ट्र राज्य कला संचालनालय याच्यावतीने दरवर्षी शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा घेण्यात येतात या परीक्षांमध्ये सुलाखे हायस्कूलने सातत्याने कौतुकास्पद यश प्राप्त केलेले आहे. या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी असणारे नितीन अनवेकर यांनी शिक्षकांच्या संस्कारामुळे विद्यार्थ्यांची जडणघडण होत असते असे … Read more

भूममध्ये जल्लोषात ‘तुतारी’ चे स्वागत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांना भारतीय निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिले आहे. त्यामुळे ओंकार चौक भूम येथे मोठ्या जल्लोषात प्रत्यक्ष तुतारी वाजवून या चिन्हाचे स्वागत करण्यात आले. भूम, परंडा, वाशीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी यावेळी सांगितले की, चिन्ह कोणतेही असु द्या पवार साहेबांचे विचार … Read more

सूर्यदत्त कॉलेजच्या पाच विद्यार्थ्यांची पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत बाजी

सिद्धी कंधारे सर्वप्रथम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमच्या पाच विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत बाजी मारली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या बीएस्सी एचएस अभ्यासक्रमाच्या परीक्षेत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझमच्या (एससीएचएमटीटी) विद्यार्थ्यांनी ही चमकदार … Read more

मेकॅनिकची मुलगी बनणार डॉक्टर

वयाच्या २१ व्या वर्षी NEET परीक्षा केली क्रॅक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : आरती झा ने पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. देशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक म्हणजे NEET परीक्षा. ही परीक्षा उत्तीर्ण करणे तितकेसे सोपे नाही. दिवस-रात्र अभ्यास करून व कठोर परिश्रम घेऊनही अनेक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण करू … Read more